Mahagenco Khaparkheda ( Nagpur ) Bharti 2022

Mahagenco Khaparkheda Nagpur Bharti 2022 | महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती खापरखेडा, नागपूर भरती 2022

Mahagenco Khaparkheda ( Nagpur ) has published a notification regarding the Posts Apprentice Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is Mahagenco?

The Mahanirmiti or Mahagenco formerly known as MSEB is a major power generating company in the State of Maharashtra, India, and a wholly-owned subsidiary of the Maharashtra State Electricity Board.

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती खापरखेडा ( नागपूर ) मध्ये शिकाऊ उमेदवार / प्रशिक्षणार्थी या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 03 डिसेंबर 2022

शेवटची तारीख: 12 डिसेंबर 2022 ( ऑनलाईन अर्ज ) 

पदाचे नाव: शिकाऊ उमेदवार / प्रशिक्षणार्थी

पद संख्या: 91 जागा

अ. क्र. ट्रेड चे नाव  पद संख्या 
01 कोपा 05
02 इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 04
03 मशिनिस्ट 03
04 वायरमन 05
05 वेल्डर 11
06 आय. सी. टी. एस. एम. 03
07 इन्स्टुमेंट मेकॅनिक 03
08 इलेक्ट्रीशियन 18
09 पंप ऑपरेटर कम मेकॅनिक 01
10 मेकॅनिक (रेफ्रिजरेटर अॅण्ड एअर कंडिशन) 04
11 फिटर 18
12 टर्नर 03
13 मेकॅनिक (मोटर वेहिकल) 03
14 पॉवर इलेक्ट्रीशियन 09
15 प्लंबर 01

शैक्षणिक पात्रता: 10th + ITI

नोकरीचे ठिकाण: खापरखेडा, नागपूर

फी: नाही 

अर्ज पद्धती: ऑनलाईन

पगार: 7,000 Rs ( स्टायपेंड ) 

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन व पॉलिसी वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाईन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज पाठविण्याचा प्रत तारीख: 14 डिसेंबर 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Inward Section, सौदामिनी बिल्डींग, खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र, खापरखेडा – 441101

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती ) 

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.


Expired:

* महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती भरती 2022*

Mahanirmiti Khaparkheda Bharti 2021 | महानिर्मिती खापरखेडा ( नागपूर ) भरती 2021

Mahanirmiti Khaparkheda has published a notification regarding the Posts of Apprentice Posts in 2021. Candidates who are interested in the details of Posts and all the eligibility criteria can read the notification and apply Online.

महानिर्मिती खापरखेडा मध्ये अप्रेंटीस या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

पदाचे नाव: अप्रेंटीस

शेवटची तारीख: 20 फेब्रुवारी 2021

पद संख्या: 96 जागा

अनु क्र  ट्रेड चे नाव  पद संख्या 
01 कोपा 05
02 इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 04
03 यांत्रिकी 03
04 वायरमन 05
05 वेल्डर 08
06 डिझेल मेकॅनिक 08
07 आयसीटीएसएम 03
08 इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक 03
09 इलेक्ट्रिशियन 11
10 पंप ऑपरेटर कम मॅकेनिस्ट 01
11 एसी आणि रेफरी मेकॅनिक 04
12 फिटर 17
13 टर्नर 03
14 मोटर वाहन मेकॅनिक 03
15 पॉवर इलेक्ट्रीशियन 08
16 प्लंबर 01
17 बॉयलर अटेंडंट 09
18 एकूण  96 

शैक्षणिक पात्रता: 10th + ITI Pass

फी: नाही 

नोकरी ठिकाण: खापरखेडा, नागपूर

अर्ज पद्धती: ऑनलाईन (नोंदणी/ ई-मेल)

ई-मेल पत्ता: [email protected]

पगार: 7000 Rs

 WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 

Marion

Leave a Comment