AIC of India Limited Recruitment 2023


AIC of India Recruitment 2023 | अॅग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड भरती

AIC of India has published a notification regarding the Posts of Management Trainee in 2023. Candidates who are interested can read the notification.

What is the AIC of India?

Agriculture Insurance Company of India ( AIC ) Limited is a central public sector undertaking under the ownership of Ministry of Finance, Government of India. It offers yield-based and weather-based crop insurance programs in almost 500 districts of India

अॅग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये “मॅनेजमेंट ट्रेनी” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र: AIC/Rect/MT-2022-23

जाहिरात तारीख: 17 जानेवारी 2023

अर्ज सुरु तारीख: 17 जानेवारी 2023

शेवटची तारीख: 05 फेब्रुवारी 2023 (08:00 PM)

पदाचे नाव: मॅनेजमेंट ट्रेनी

पद संख्या: 50

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 मॅनेजमेंट ट्रेनी 50

शैक्षणिक पात्रता: Graduate in Arts/Science/Commerce/Agriculture/Horticulture/Animal Husbandry/Management/Statistics/HR/Others with 60% marks (55 % marks for SC/ST).

( कला/विज्ञान/वाणिज्य/कृषी/उद्यान/पशु/व्यवस्थापन/सांख्यिकी/HR मध्ये 60% गुणांसह पदवी [SC/ST: 55% गुण] ) 

फी: 

  • General/OBC: 1000 Rs
  • SC/ST/PWD: 200 Rs

वयोमर्यादा: 01 जानेवारी 2023 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

पगार: 60,000/-Rs 

परीक्षा (Online): 25 फेब्रुवारी 2023

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: पाहा 

ऑनलाईन अर्ज: पाहा 

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

Marion

Leave a Comment