Washim Rojgar Melawa Bharti 2022 | वाशिम रोजगार मेळावा भरती 2022
Washim Rojgar Melawa ( Pandit Deendayal Upadhyay Job fair ) has published a notification regarding the recruitment of Technician, Apprentice Trainee, Data Engineer, Operation Manager, NAPS Trainee/Associates, Tool & Die, Maker, Trainee, Machine Operator, Executive, LIC Agent & Sales Executive vacancies. Candidates who are interested can read the notification and apply.
***पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा मधील रिक्त पदे***
पात्र उमेदवारांनी रोजगार मेळाव्यासाठी हजर राहावे. रोजगार मेळाव्याची तारीख 29 डिसेंबर 2022 (10:00 AM)आहे.
जाहिरात तारीख: 26 डिसेंबर 2022
मेळाव्याची तारीख: 29 डिसेंबर 2022 (10:00 AM)
मेळाव्याचे ठिकाण: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मंगरूळपीर, जि. वाशिम
पदाचे नाव: तंत्रज्ञ, प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणार्थी, डेटा अभियंता, ऑपरेशन मॅनेजर, NAPS प्रशिक्षणार्थी/सहयोगी, टूल अँड डाय मेकर, प्रशिक्षणार्थी, मशीन ऑपरेटर, कार्यकारी, LIC एजंट आणि सेल्स एक्झिक्युटिव्ह
पद संख्या: 215+ जागा
पात्रता: 10वी/12वी उत्तीर्ण/ITI/ डिप्लोमा/ पदवीधर/पदव्युत्तर पदवी/कृषी पदवीधर
राज्य: महाराष्ट्र
विभाग: अमरावती
जिल्हा: वाशिम
नोकरी ठिकाण: पुणे, औरंगाबाद, मुंबई, वाशिम, & जळगाव.
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )
टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen ) प्राइवेट करा.
जाहिरात बघा: पाहा
अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
सहभागी व्हावे.
Expired:
*वाशिम जिल्ह्यातील जॉब्स( जाहिरात पब्लिश तारीख: 17 ऑक्टोबर 2022 )*
Washim Rojgar Melawa Bharti 2022 | वाशिम रोजगार मेळावा भरती 2022
Washim Rojgar Melawa ( Pandit Deendayal Upadhyay Job fair ) has published a notification regarding the recruitment of a Salesman, LIC Agent, Technician, Service Advisor, Sales Executive, Field Technician Executive, Receptionist, Consultant, Housekeeper, Office in Incharge, Flipkart-Picker & Packer, Driver, Assembly Operator, Sales Trainee, Market Development Executive, Machine Operator, Assembly Line Operator, & Apprentice Trainee, vacancies. Candidates who are interested can read the notification and apply.
***पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा मधील रिक्त पदे***
पात्र उमेदवारांनी रोजगार मेळाव्यासाठी हजर राहावे. रोजगार मेळाव्याची तारीख 18 ऑक्टोबर 2022आहे.
जाहिरात तारीख: 17 ऑक्टोबर 2022
मेळाव्याची तारीख: 18 ऑक्टोबर 2022 (10:00 AM)
मेळाव्याचे ठिकाण: राजस्थान आर्य कॉलेज, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जवळ, वाशिम
पदाचे नाव: सेल्समन, LIC एजंट, टेक्निशियन, सर्विस ॲडव्हाझर, सेल्स एक्झिक्युटिव्ह, फील्ड टेक्निशियन एक्झिक्युटिव्ह, रिसेप्शनिस्ट, सल्लागार, हाउसकीपर, ऑफिस इंचार्ज, फ्लिपकार्ट-पिकर & पॅकर, ड्रायव्हर, असेंबली ऑपरेटर, सेल्स ट्रेनी, मार्केट डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह, मशीन ऑपरेटर, असेंबली लाईन ऑपरेटर, & अप्रेंटिस ट्रेनी
पद संख्या: 525+ जागा
पात्रता: 10वी/12वी उत्तीर्ण/ITI/ डिप्लोमा/ पदवीधर/पदव्युत्तर पदवी/कृषी पदवीधर
राज्य: महाराष्ट्र
विभाग: अमरावती
जिल्हा: वाशिम
नोकरी ठिकाण: वाशिम, अमरावती, पुणे & औरंगाबाद.
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )
टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen ) प्राइवेट करा.
जाहिरात बघा: पाहा
अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा
Expired:
*वाशिम जिल्ह्यातील जॉब्स( जाहिरात पब्लिश तारीख: 22 मार्च 2022 )*
Washim Rojgar Melawa Bharti 2022 | वाशिम ऑनलाईन रोजगार मेळावा भरती 2022
Washim Rojgar Melawa ( Pandit Deendayal Upadhyay Online Job fair ) has published a notification regarding the recruitment of Computer Operator, Project Manager, Veterinarian, Lab Assistant, EPP Trainee, Insurance Consultant & Trainee vacancies. Candidates who are interested can read the notification and apply.
***पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा मधील रिक्त पदे : ONLINE JOB FAIR FOURTH***
वाशिम येथे कॉम्प्युटर ऑपरेटर, प्रोजेक्ट मॅनेजर, पशु सेवक,लॅब असिस्टंट, EPP ट्रेनी, विमा सल्लागार आणि ट्रेनी पदांकरीता पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा -4 चे आयोजन करण्यात आलेले आहे.
पात्र उमेदवारांनी ऑनलाईन रोजगार मेळाव्यासाठी हजर राहावे. ऑनलाईन रोजगार मेळाव्याची तारीख 17 ते 30 मार्च 2022 आहे.
जाहिरात तारीख: 22 मार्च 2022
मेळाव्याची तारीख: 17 ते 30 मार्च 2022
मेळाव्याचे नाव: पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा -4
पदाचे नाव: कॉम्प्युटर ऑपरेटर, प्रोजेक्ट मॅनेजर, पशु सेवक,लॅब असिस्टंट, EPP ट्रेनी, विमा सल्लागार आणि ट्रेनी.
पद संख्या: 82+ जागा
पात्रता: B.Com/BE/BTech/डेअरी मॅनेजमेंट पदवी/डेअरी डेव्हलपमेंट डिप्लोमा/ पदवी/12वी उत्तीर्ण/डिप्लोमा
अर्ज पध्दती: ऑनलाईन नोंदणी
राज्य: महाराष्ट्र
विभाग: अमरावती
जिल्हा: वाशिम
नोकरी ठिकाण: वाशिम, पुणे, आणि औरंगाबाद.
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )
टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen ) प्राइवेट करा.
जाहिरात बघा: पाहा
ऑनलाइन अर्ज: पाहा
अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा
नोट: सर्वात आधी तुम्हाला तिथे रजिस्ट्रेशन करावे लागेल त्यानंतर तुम्ही अप्लाई करू शकता.
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
***जिल्हास्तरीय ONLINE रोजगार मेळाव्यात सहभाग नोंदवण्याची पध्दत***
1) www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट दया.
2) Jobseker (Find a Job ) हा पर्याय निवडून आपला नोंदणी क्रमांक किंवा आधार कार्ड क्रमांक आणि पासवर्डचा वापर करुन लॉगीन करा.
3) आपल्या प्रोफाईल मधील होम पेज वरुन पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा हा पर्यायामधून District वाशीम असे निवडा
4) नंतर DISTRICT JOB FAIR-4 दिनांक 17.03.2022 ते 30.03.2021 या मेळाव्यात Online नोंदवा.
5) I Agree हा पर्याय निवडा
6) आपल्या पात्रेतेनुसार पदाची निवड करुन Apply या बटणावर क्लिक करा.
7) शेवटी, आपण सहभागी झाल्याचा मेसेज येईल.
जर आपणाकडे Job Seeker ( एम्प्लोयमेंट कार्ड ) चा
User Name & Password नसेल, तर पुढील प्रक्रिया करून Create करा.
1. www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट दया….
2. Jobseeker (Find a Job) या Tab वरून Login Box च्या खाली REGISTER वर Click करून आधार कार्ड वरील माहिती भरल्यानंतर OTP येईल.
3. यानंतर Password तयार केलेनुसार मोबाईल वर User व Password मिळेल.
4. आपणास प्राप्त User व Password लॉगीन बॉक्स टाकुन डाव्या बाजूच्या Edit बटन मधून शैक्षणिक आणि तत्सम पात्रतेनुसार माहिती Update करणे आवश्यक आहे.
5. यानंतरच आपण रोजगार मेळावा मध्ये Online सहभागी होऊ शकता.
( टिप: सदर मेळावा पुर्णतः ऑनलाईन असून ऑनलाईनच सहभागी होऊन कंपनीच्या उद्योजक / प्रतिनिधी कडून मुलाखती घेण्यात येईल. याची नोंद घ्यावी. )
*** वाशिम ऑनलाईन रोजगार मेळावा भरती 2022 सविस्तर माहिती***
महास्वयम पोर्टल वर रजिस्ट्रेशन कस करायच?
1) त्यासाठी विद्यार्थ्याने https://rojgar.mahaswayam.gov.in/ या वेबसाइट वर जाऊन ऑनलाइन अर्ज करायच आहे.
2) तरी उमेदवारांनी मोझिला फायर फॉक्स किंवा गुगल क्रोम या ब्राऊजरचा वापर करून या विभागाचे वेबपोर्टल https://rojgar.mahaswayam.gov.in/ ओपन करावे.
3) आपल्या युजरनेम व पासवर्डवरून लॉगीन करावे उमेदवारांनी यापूर्वी नोंदणी केली नसल्यास नोंदणी प्रक्रीया पूर्ण करावी.
4) स्क्रीन वर डाव्याबाजूस दिसणाऱ्या पं. दीनदयाल उपाध्याय जॉब फेयर या टॅबमध्ये ऐच्छिक जिल्ह्याची निवड करून फिल्टर या पर्यायावर क्लिक करावे.
5) स्क्रीन वर दिसणार्या पर्यायापैकी व्हेकेंसी लिस्टींग या पर्यायावर क्लिक करून येणारा संदेश कळजी पुर्वक वाचावा व आय ॲग्री बटनवर क्लिक करावे. रोजगार मेळाव्यात पदांकरिता आवश्यक शैक्षणिक पात्रता, वय, अनुभव, कौशल्य यानुसार प्राधान्यक्रम निश्चित करून पदांना अपाय करावे. .
ऑनलाइन अर्ज करून रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे. या ऑनलाइन रोजगार मेळाव्यात जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी सहभागी व्हावे.
- Top 10 Features That Make Slot Gacor Games Stand Out - November 26, 2024
- Can I access Rdxhd through a VPN? - March 4, 2024
- How long do movies stay on FilmyMeet? - February 29, 2024