RTMNU Bharti 2023 | राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ भरती 2023

RTMNU Bharti 2023 | राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ भरती 2023

RTMNU has published a notification regarding the Posts of Assistant Registrar, Foreman, Senior Laboratory Assistant, and Junior Laboratory Assistant in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

***Applications in the prescribed format are invited from eligible candidates for appointment on the following vacant non-teaching posts of Assistant Registrar, Foreman, Senior Laboratory Assistant, and Junior Laboratory Assistant in various Subjects of Laxminarayan Institute of Technology (L.I.T.), Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University, Nagpur.***

What is RTMNU?

Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University, formerly Nagpur University, is a public state university located in Nagpur, Maharashtra

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ मध्ये सहाय्यक निबंधक, फोरमॅन, वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक आणि कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 04 फेब्रुवारी 2023

आर्टिकल अपडेट तारीख: 08 मार्च 2023

शेवटची तारीख: 06 मार्च 2023  21 मार्च 2023 ( 05:00 PM ) 

पदाचे नाव: सहाय्यक निबंधक, फोरमॅन, वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक आणि कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक

पद संख्या: 08 जागा 

पद क्र   पदाचे नाव   पद संख्या  
01 सहाय्यक निबंधक 01
02 फोरमॅन 01
03 वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक 03
04 कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक 03

शैक्षणिक पात्रता: 

सहाय्यक निबंधक – 01) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी किमान द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण अथवा इय्यता 12 वी नंतरची किमान 05 वर्षे शैक्षणिक कालावधीची पदवी किमान द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण 02) 03 वर्षे अनुभव.
फोरमॅन – यांत्रिकी, अभियांत्रिकी किंवा समकक्ष शाखेतील पदवी किमान द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण, तसेच शैक्षणिक / औद्योगिक / शासकीय संस्थांमधील संबधित कामाचा किमान 03 ते 05 वर्षाचा अनुभव.
वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक – 01) मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी उत्तीर्ण 02) शासकीय / शैक्षणिक / औद्योगिक संस्थेत कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक किंवा समकक्ष पदावरील कामाचा 03 वर्षाचा अनुभव.
कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक – 01) इय्यता 12 वी (विज्ञान शाखा) किमान द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण 02) MS-CIT उत्तीर्ण

नोकरीचे ठिकाण: नागपूर

फी: DD ( Demand Draft ) 

  • खुला प्रवर्ग –  500/- रुपये
  • मागासवर्गीय प्रवर्ग – 300/- रुपये

वयोमर्यादा: नियमानुसार 

पगार: 9,300/- रुपये ते 1,77,500/- रुपये. ( पदानुसार वेगळवेगळ ) 

अर्ज: ऑफलाईन 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Registrar, Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University, Jamnalal Bajaj Administrative Building, Mahatma Jotiba Fule Educational Premises, Campus Square to Ambazari T-Point Marg, Nagpur-440 033 (M.S.), India.

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

*शुद्धिपत्रक बघा: 📰 पाहा

अर्ज बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ) ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती ) ] 

* राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ इथे 13 जागा साठी भरती *

RTMNU Bharti 2023 | राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ भरती 2023

RTMNU has published a notification regarding the Posts of Professor, Associate Professor, and Assistant Professor in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

***Applications in the prescribed format are invited from eligible candidates for appointment on the following vacant full-time teaching posts of PROFESSOR, ASSOCIATE PROFESSOR, and ASSISTANT PROFESSOR in various Subjects of Laxminarayan Institute of Technology (L.I.T.), Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University, Nagpur.***

What is RTMNU?

Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University, formerly Nagpur University, is a public state university located in Nagpur, Maharashtra

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ मध्ये प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर आणि असिस्टंट प्रोफेसर या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 02 फेब्रुवारी 2023

शेवटची तारीख: 03 मार्च 2023

पदाचे नाव: प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर आणि असिस्टंट प्रोफेसर

पद संख्या: 13 जागा 

पद क्र   पदाचे नाव   पद संख्या  
01 प्रोफेसर 04
02 असोसिएट प्रोफेसर 03
03 असिस्टंट प्रोफेसर 06

शैक्षणिक पात्रता: 

प्रोफेसर – 01) संबंधित क्षेत्रातील पीएच.डी. पदवी आणि प्रथम श्रेणी किंवा समतुल्य संबंधित शाखेत पदवी किंवा पदव्युत्तर पदवी. 02) 10 वर्षे अनुभव
असोसिएट प्रोफेसर – 01) संबंधित क्षेत्रातील पीएच.डी. पदवी आणि प्रथम श्रेणी किंवा समतुल्य संबंधित शाखेत पदवी किंवा पदव्युत्तर पदवी. 02) 08 वर्षे अनुभव
असिस्टंट प्रोफेसर – 01) भारतीय विद्यापीठातील संबंधित विषयात किमान 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (समतुल्य) किंवा मान्यताप्राप्त परदेशी विद्यापीठामधून समतुल्य पदवी. 02) पीएच.डी. पदवी 

नोकरीचे ठिकाण: नागपूर

फी: DD ( Demand Draft ) 

  • खुला प्रवर्ग –  500/- रुपये
  • मागासवर्गीय प्रवर्ग – 300/- रुपये

वयोमर्यादा: नियमानुसार 

पगार: 57,700/- रुपये ते 2,18,200/- रुपये. ( पदानुसार वेगळवेगळ ) 

अर्ज: ऑफलाईन 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Registrar, Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University, Jamnalal Bajaj Administrative Building, Mahatma Jotiba Fule Educational Premises, Campus Square to Ambazari T-Point Marg, Nagpur-440033.

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अर्ज बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ) ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती ) ] 

Expired:

* राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ इथे 01 जागा साठी भरती *

RTMNU Bharti 2023 | राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ भरती 2023

RTMNU has published a notification regarding the Posts of Sports teacher in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is RTMNU?

Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University, formerly Nagpur University, is a public state university located in Nagpur, Maharashtra

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ मध्ये क्रीडा शिक्षक या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 07 जानेवारी 2023

मुलाखत  तारीख: 25 जानेवारी 2023

पदाचे नाव: क्रीडा शिक्षक

पद संख्या: 01 जागा 

पद क्र   पदाचे नाव   पद संख्या  
01 क्रीडा शिक्षक 01

शैक्षणिक पात्रता: शारीरिक शिक्षण आणि क्रीडा किंवा शारीरिक शिक्षण किंवा क्रीडा विज्ञान मध्ये पदव्युत्तर पदवी किमान 55% गुणांसह (समतुल्य ग्रेड)

नोकरीचे ठिकाण: नागपूर

फी: DD ( Demand Draft ) 

  • खुला प्रवर्ग –  500/- रुपये
  • मागासवर्गीय प्रवर्ग – 300/- रुपये

वयोमर्यादा: नियमानुसार 

पगार: 32,000 Rs ( पदानुसार वेगळवेगळ ) 

निवड प्रक्रिया: मुलाखत 

मुलाखत पत्ता: At Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University, Jamnalal Bajaj Administrative Building, Mahatma Jotiba Fule Educational Premises, Campus Chowk to Ambazari T-Point Marg, Nagpur-440 033 (M.S.), India”.

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अर्ज बघा: 📰 पाहा

मुलाखत वेळापत्रक: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

ही कंत्राटी पद भरती आहे [ ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ) ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती ) ] 

Expired:

* राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ इथे 02 जागा साठी भरती *

RTMNU Bharti 2022 | राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ भरती 2022

RTMNU has published a notification regarding the Posts of System Analyst, Network Engineer, Public Relations Officer, Technician, Junior Engineer (Electrical), Warden, Studio Assistant, and Lab Assistant in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is RTMNU?

Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University, formerly Nagpur University, is a public state university located in Nagpur, Maharashtra

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ मध्ये प्रणाली विश्लेषक, नेटवर्क अभियंता, जनसंपर्क अधिकारी, तंत्रज्ञ, कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल), वॉर्डन, स्टुडिओ असिस्टंट आणि संगणक प्रयोगशाळा सहाय्यक या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 03 ऑक्टोबर 2022

मुलाखत  तारीख: 17 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर 2022 

पदाचे नाव: प्रणाली विश्लेषक, नेटवर्क अभियंता, जनसंपर्क अधिकारी, तंत्रज्ञ, कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल), वॉर्डन, स्टुडिओ असिस्टंट आणि संगणक प्रयोगशाळा सहाय्यक

पद संख्या: 15 जागा 

पद क्र   पदाचे नाव   पद संख्या  
01 प्रणाली विश्लेषक 01
02 नेटवर्क अभियंता 01
03 जनसंपर्क अधिकारी 01
04 तंत्रज्ञ 04
05 कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल) 01
06 वॉर्डन 02
07 स्टुडिओ असिस्टंट 01
08 संगणक प्रयोगशाळा सहाय्यक 01

शैक्षणिक पात्रता: 

प्रणाली विश्लेषक – 01) संगणक विज्ञान / संगणक अभियांत्रिकी / संगणक तंत्रज्ञान / माहिती तंत्रज्ञान / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार मध्ये बी.ई. / बी.टेक. किंवा एमसीए किंवा संगणक विज्ञान मध्ये एम.एस्सी. 02) 03 वर्षे अनुभव
नेटवर्क अभियंता – 01) संगणक विज्ञान / संगणक अभियांत्रिकी / संगणक तंत्रज्ञान / माहिती तंत्रज्ञान / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार मध्ये बी.ई. / बी.टेक. किंवा एमसीए किंवा संगणक विज्ञान मध्ये एम.एस्सी. 02) 03 वर्षे अनुभव
जनसंपर्क अधिकारी – 01) मान्यताप्राप्त विद्यापीठाची मास कम्यूनिकेशन / जर्नालिझम / पब्लिक रिलेशन किंवा समकक्ष विषयातील पदव्युत्तर पदवी किमान द्वितीय श्रेणीत (50 टक्के) उत्तीर्ण. 02) प्रसारमाध्यमामधील (उपसंपादक दर्जापेक्षा कमी नसावा) / शासन मान्यताप्राप्त संस्थेमधील संपादकीय कामाचा अथवा जनसंपर्क अधिकारी पदाचा किमान पाच वर्षाचा अनुभव. मराठी, इंग्रजी व हिन्दी या भाषांवर प्रभुत्व आणि लेखन कौशल्य असल्याबाबतचे दाखले / पुरावे
तंत्रज्ञ – 01) मान्यताप्राप्त शैक्षणिक बोर्ड / मंडळाची इयत्ता 12 वी उत्तीर्ण. आणि 02) संगणक आणि संगणकाशी संबधित इतर उपकरणांच्या हार्डवेरची दुरुस्ती आणि देखभाल करण्याचा अनुभव (Experience in Repair & Maintenance of Hardware of Computer & its peripherals) धारण करीत असल्याबाबतचे प्रमाणपत्र. किंवा संबंधित कामाचे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्रमाणपत्र 
कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल) – 01) मान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्युत अभियांत्रिकी किंवा समकक्ष पदवी द्वितीय श्रेणीत / पदविका परीक्षा किमान प्रथम श्रेणीत उत्तीर्ण. 02) शैक्षणिक / औद्योगिक / शासकीय संस्थेमधील उच्च दाब विद्युत वाहिनी, जनरेटर, दूरध्वनी यंत्रणा, वातानुकंलित यंत्रे, निवासी व अनिवासी इमारती यांचे विद्युत परिरक्षण, नवीन इमारतीचे स्वतंत्रपणे विद्युत भार संकल्पन, इत्यादी कामाचा किमान तीन वर्षाचा अनुभव. 03) शासनमान्य संस्थेचे विद्युत पर्यवेक्षक (Electrical Supervisor) चा परवाना धारण करीत असल्याबाबतचा
वॉर्डन – 01) सैनिकीसेवेतून नायक किंवा हवालदार किंवा सुभेदार किंवा त्यापेक्षा वरिष्ठ पदावरून सेवानिवृत्त झालेली व्यक्ती किंवा राज्य / केंद्र शासनाच्या सुरक्षा विषयक विभागातील सेवानिवृत्त अधिकारी किंवा कोणत्याही विषयात पदव्युत्तर असलेली किंवा N.C.C. ‘B’ प्रमाणपत्र धारण केलेली पदवीधर व्यक्ती”. 02) प्रशासकीय व तत्सम पर्यवेक्षकीय कामाचा अनुभव असावा. 03) संगणकाचे ज्ञान असणाऱ्यास प्राधान्य राहील.
स्टुडिओ असिस्टंट – 01) NLE (Non Linear Editing) Operations: The candidate must have sound knowledge and experience of editing on FCP/iMovies-MacOS, Adobe Premier Pro, Photoshop and related software. 02) Camera Operation: The candidate must have working experience of handling Digital formats, PD 170 and above
संगणक प्रयोगशाळा सहाय्यक – 01) माहिती मध्ये पदवी किंवा डिप्लोमा 02) अनुभव

नोकरीचे ठिकाण: नागपूर

फी: DD ( Demand Draft ) 

  • खुला प्रवर्ग –  300/- रुपये
  • मागासवर्गीय प्रवर्ग – 200/- रुपये

वयोमर्यादा: नियमानुसार 

पगार: 12,000 Rs ते 40,000 Rs ( पदानुसार वेगळवेगळ ) 

निवड प्रक्रिया: मुलाखत 

मुलाखत पत्ता: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

ही कंत्राटी पद भरती आहे [ ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ) ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती ) ] 

* राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ इथे 02 जागा साठी भरती *

RTMNU Bharti 2022 | राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ भरती 2022

RTMNU has published a notification regarding the Posts of Project Officer in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is RTMNU?

Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University, formerly Nagpur University, is a public state university located in Nagpur, Maharashtra

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ मध्ये प्रकल्प अधिकारी या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

***Appointment of non-vacational academic posts of PROJECT OFFICER (on contractual basis) in the University***

जाहिरात तारीख: 01 ऑक्टोबर 2022

मुलाखत  तारीख: 19 ऑक्टोबर 2022 ( 11:00 AM ) वाजता 

पदाचे नाव: प्रकल्प अधिकारी

पद संख्या: 02 जागा 

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 प्रकल्प अधिकारी 02

शैक्षणिक पात्रता: 

01) भारतीय मान्यताप्राप्त विद्यापीठापासून प्रौढ / सतत / समुदाय / विस्तार / शिक्षण / समुदाय विकास विषयात चांगला शैक्षणिक रेकॉर्ड किंवा परदेशी विद्यापीठातून पदवी समतुल्य.

02) एम.फील. किंवा पीएच.डी.

03) 02 वर्षे अनुभव

नोकरीचे ठिकाण: नागपूर

फी: 

  • Open – 500/- रुपये
  • SC/ST/VJ(A)/NT(B/C/D)/OBC – 300/- रुपये

पगार: 24,000 Rs ( पदानुसार वेगळवेगळ ) 

निवड प्रक्रिया: मुलाखत 

मुलाखत पत्ता: Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University, Nagpur.

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

ही कंत्राटी पद भरती आहे [ ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ) ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती ) ] 

* राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ इथे 02 जागा साठी भरती *

RTMNU Bharti 2022 | राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ भरती 2022

RTMNU has published a notification regarding the Posts of Lab Technician, Lab Assistant, and Peon in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is RTMNU?

Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University, formerly Nagpur University, is a public state university located in Nagpur, Maharashtra

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ मध्ये लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट आणि शिपाई या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

***Interview for the post of Lab Technician, Lab Assistant, and Peon in the RUSA Centre RT.M. Nagpur University is arranged on 08/08/2022 at 3.00 pm at SAIF Building, besides electronics department, M.J. Phule educational campus of this University on a purely temporary basis.***

जाहिरात तारीख: 28 जुलै 2022

मुलाखत  तारीख: 08 ऑगस्ट 2022 ( 03:00 PM ) वाजता पर्यंत

पदाचे नाव: लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट आणि शिपाई

पद संख्या: 04 जागा 

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 लॅब टेक्निशियन 02
02 लॅब असिस्टंट 01
03 शिपाई 01

शैक्षणिक पात्रता: 

लॅब टेक्निशियन –  B.Sc/B.Pharm/B.Tech/M.Pharm/M.Sc/M. Tech. Minimum 55% Rs. (50% SC, ST, PH) with good command on instrument handling 
लॅब असिस्टंट – 12th pass in Science with a minimum of 55% (minimum 05 years experience)
शिपाई – 8th Pass (minimum 05 years experience)

नोकरीचे ठिकाण: नागपूर

वयोमर्यादा: नियमानुसार 

पगार: 8,000 Rs ते 15,000 Rs ( पदानुसार वेगळवेगळ ) 

निवड प्रक्रिया: मुलाखत 

मुलाखत पत्ता: RUSA Centre, USIC Building, RTM Nagpur University M. J. Fule Educational Campus, Amravati Road, Nagpur

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

ही कंत्राटी पद भरती आहे [ ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ) ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती ) ] 

* राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ इथे 02 जागा साठी भरती *

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ मध्ये वरिष्ठ संसोधन सहाय्यक आणि सेवक ( चपराशी ) या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

***राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या भगवान श्री. चक्रधर स्वामी अध्यासनात तात्पुरत्या स्वरूपात एकत्रित वेतन तत्त्वावर करार पद्धतीने (01) वरिष्ठ संशोधन सहायक(02) सेवक (चपराशी) या एकूण दोन पदांवर नियुक्त्या करावयाच्या आहेत***

जाहिरात क्र: रातुमनावि/सा.प्र.757

जाहिरात तारीख: 15 जुलै 2022

शेवटची तारीख: 01 ऑगस्ट 2022 ( 05:00 PM ) वाजता पर्यंत

पदाचे नाव: वरिष्ठ संसोधन सहाय्यक आणि सेवक ( चपराशी )

पद संख्या: 02 जागा 

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 वरिष्ठ संसोधन सहाय्यक  01
02 सेवक ( चपराशी ) 01

शैक्षणिक पात्रता: सर्व पदानां मराठी भाषा चे ज्ञान असावे 

वरिष्ठ संसोधन सहाय्यक – मानव्यशास्त्राशी संबंधित कोणत्याही एका विषयात किंव समाजकार्य विषयात किमान 55 टक्के गुण मिळवून प्राप्त केलेली पदव्युत्तर पदवी.
सेवक ( चपराशी ) – किमान 08 वी उत्तीर्ण  

नोकरीचे ठिकाण: नागपूर

वयोमर्यादा: 

  • खुला प्रवर्ग: कमाल ( 38 वर्षे ) 
  • मागासवर्गीय प्रवर्ग: कमाल ( 43 वर्षे ) 

पगार: 3,000 Rs ते 8,000 Rs ( पदानुसार वेगळवेगळ ) 

अर्ज पद्धती: ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता: मा. कुलसचिव, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, जमनालाल बजाज प्रशासकीय भवन, कैंपस चौक ते अंबाझरी वळन मार्ग, नागपूर – 440033 

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अर्ज बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

ही पदभरती फक्त 03 वर्षा करिता आहे [ ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ) ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती ) ] 

* राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ इथे 128 जागा साठी भरती *

RTMNU has published a notification regarding the Posts of Assistant Professor in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is RTMNU?

Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University, formerly Nagpur University, is a public state university located in Nagpur, Maharashtra

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ मध्ये सहायक प्राध्यापक या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र: RTMNU/GA/749

जाहिरात तारीख: 12 जुलै 2022

मुलाखत तारीख: 06 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट 2022 ( 11:00 AM ) वाजता पासून 

पदाचे नाव: सहायक प्राध्यापक

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 सहायक प्राध्यापक 128

शैक्षणिक पात्रता: 

01) भारतीय विद्यापीठाकडून संबंधित विषयात 55% गुणांसह (किंवा समतुल्य) पदव्युत्तर पदवी किंवा मान्यताप्राप्त परदेशी विद्यापीठातून समतुल्य पदवी/ व्यवसाय व्यवस्थापन / प्रशासनात प्रथम श्रेणी पदवी/ पदव्युत्तर पदवी/ बी.फार्म / बी.ई. / बी.टेक. आणि एम.ई. / एम.टेक. संबंधित शाखेत प्रथम श्रेणी किंवा समकक्ष

02) NET/SET/ पीएच.डी. पदवी

नोकरीचे ठिकाण: नागपूर

फी: DD ( Demand Draft ) 

  • Open Category – 500 Rs
  • SC/ST/VJ(A)/NT(B/C/D)/OBC – 300 Rs 

पगार: 32,000 Rs

अर्ज पद्धती: ऑफलाईन

मुलाखतीचा पत्ता: The Registrar, Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University, Jamnalal Bajaj Administrative Building, Mahatma Jotiba Fule Educational Campus, Ambazari Road, Nagpur – 440 033 (M.S.), India

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अर्ज बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती ) 

* राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ 01 जागा साठी भरती *

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ मध्ये डीन या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र: RTMNU/GA/723

जाहिरात तारीख: 14 जून 2022

शेवटची तारीख: 04 जुलै 2022 ( 05:00 PM ) वाजता पर्यंत 

पदाचे नाव: डीन

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 डीन 01

शैक्षणिक पात्रता: 

01) पीएच.डी. पदवी

02) 15 वर्षे अनुभव

नोकरीचे ठिकाण: नागपूर

फी: DD ( Demand Draft ) 

  • Open Category – 500 Rs
  • SC/ST/VJ(A)/NT(B/C/D)/OBC – 300 Rs 

पगार:  1,44,200 ते 2,18,200 Rs

अर्ज पद्धती: ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Registrar, Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University, Jamnalal Bajaj Administrative Building, Mahatma Jotiba Fule Educational Campus, Ambazari Road, Nagpur – 440 033 (M.S.), India

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अर्ज बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती ) 

* राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ 01 जागा साठी भरती *

RTMNU Bharti 2022 | राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ भरती 2022

RTMNU has published a notification regarding the Posts Finance And Accounts Officer Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is RTMNU?

Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University, formerly Nagpur University, is a public state university located in Nagpur, Maharashtra

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ मध्ये वित्त आणि लेखा अधिकारी या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र: RTMNU/GA/663

जाहिरात तारीख: 15 एप्रिल 2022

शेवटची तारीख: 30 एप्रिल 2022 ( 05:30 PM ) वाजता पर्यंत 

पदाचे नाव: वित्त आणि लेखा अधिकारी

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 वित्त आणि लेखा अधिकारी 01

शैक्षणिक पात्रता: Chartered Accountant or a Cost Accountant, with professional experience of not less than FIVE years.

नोकरीचे ठिकाण: नागपूर

फी: DD ( Finance & Accounts Officer, Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University ) यांचे नावाने 

  • Open-Category – 500 Rs
  • SC/ST/VJ(A)/NT(B/C/D) – 300 Rs

पगार:  1,31,000 Rs  ते 2,16,000 Rs

वयोमर्यादा: 45 वर्षापेक्षा कमी नाही 

अर्ज पद्धती: ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Registrar, Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University, Jamnalal Bajaj Administrative Building, Mahatma Jotiba Fule Educational Premises, Campus Chowk to Ambazari T-Point Marg, Nagpur-440 033 (M.S.), India

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन व पॉलिसी वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात  बघा: 📰 पाहा

अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती ) 

( नियुक्तीचा कार्यकाळ 05 वर्षा करीता )

Old Notification: 18 Feb 2022

Marion

Leave a Comment