Ordnance Factory Bhandara Bharti 2023


Ordnance Factory Bhandara Bharti 2023 | आयुध निर्माणी भंडारा भरती 2023

Ordnance Factory Bhandara has published a notification regarding the Posts of Graduate Apprentice Posts in 2023. Candidates who are interested can read the notification.

आयुध निर्माणी भंडारा मध्ये “पदवीधर अप्रेंटिस” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 28 मार्च 2023

शेवटची तारीख: 17 एप्रिल 2023

पदाचे नाव: पदवीधर अप्रेंटिस

पद संख्या: 40 जागा 

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या
01 पदवीधर अप्रेंटिस 40

शैक्षणिक पात्रता: पदवीधर

फी: नाही 

किमान: किमान 18 वर्षे

कालावधी: 01 वर्षे 

नोकरी ठिकाण: भंडारा

पगार: 9,000 Rs ( स्टाईपेंड ) 

अर्ज पद्धती: ऑफलाइन [ By Post ] 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: The General Manager Ordnance Factory, Bhandara- 441906

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात व अर्ज बघा: पाहा ( जाहिरात मध्येच अर्ज दिलेला आहे )

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.


Expired:

*आयुध निर्माणी भंडारा भरती 2022*

Ordnance Factory Bhandara Bharti 2022 | आयुध निर्माणी भंडारा भरती 2022

Ordnance Factory Bhandara has published a notification regarding the Posts of Graduate Apprentice and Technician Apprentice Posts in 2022. Candidates who are interested can read the notification.

आयुध निर्माणी भंडारा मध्ये “पदवीधर शिकाऊ आणि तंत्रज्ञ शिकाऊ” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 24 डिसेंबर 2022

शेवटची तारीख: 14 जानेवारी 2023

पदाचे नाव: पदवीधर शिकाऊ आणि तंत्रज्ञ शिकाऊ

पद संख्या: 

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या
01 Graduate Apprentice  02
02  Technician Apprentice 07

शैक्षणिक पात्रता: Diploma OR Degree in Engineering

पदवीधर शिकाऊ – 01) इंजिनिअरिंगची डिग्री किंवा सांविधिक विद्यापिठाद्वारे स्वीकृत टेक्नालॉजी किंवा कोणतीही संस्था जी संसदेद्वारे पारित अधिनियमांतर्गत टेक्नालॉजीला स्वीकृती प्रदान करण्याची शक्ती प्रदान करते किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त वृत्तिका संस्थांची पदवी परीक्षा जी पदवीच्या समतुल्य आहे. 
तंत्रज्ञ शिकाऊ – 01)इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा किंवा राज्य सरकारद्वारे स्थापित राज्य परिषद किंवा तंत्र शिक्षण बोर्ड किंवा विद्यापीठामधून किंवा राज्य सरकार किंवा केंद्र सरकार यांच्या समकक्ष आहे, त्याद्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून स्वीकृत टेक्नालॉजी. 

*असे कोणतेही इंजिनिअर पदवीधर किंवा डिप्लोमाधारक ज्यांनी आधी प्रशिक्षण घेतले आहे किंवा त्यांनी एक वर्ष किंवा अधिकचा अवधी काम केल्याचा अनुभव प्राप्त केला आहे, त्यांनी ही योग्यता प्राप्त केल्यानंतर अधिनियमांतर्गत अप्रैटीसच्या स्वरूपात नियुक्त होण्याकरिता पात्र राहणार नाही.

फी: नाही 

किमान: 18 वर्षे 

नोकरी ठिकाण: भंडारा

पगार: 8,000 Rs ते 9,000 Rs 

अर्ज पद्धती: ऑफलाइन [ By Post / Hand ] 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: महाप्रबंधक, आयुध निर्माणी भंडारा – 441906

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )


Expired:

*आयुध निर्माणी भंडारा भरती 2022*

Ordnance Factory Bhandara Bharti 2022 | आयुध निर्माणी भंडारा भरती 2022

Ordnance Factory Bhandara has published a notification regarding the Posts of Authorised Medical Attendant (AMA) Posts in 2022. Candidates who are interested can read the notification.

आयुध निर्माणी भंडारा मध्ये “अधिकृत वैद्यकीय परिचर (AMA)” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 19 मार्च 2022

शेवटची तारीख: 30 मार्च 2022 

पदाचे नाव: अधिकृत वैद्यकीय परिचर (AMA)

पद संख्या: 

पद क्र  पदाचे नाव 
01 अधिकृत वैद्यकीय परिचर (AMA)

शैक्षणिक पात्रता: MBBS Degree Holders

फी: नाही 

नोकरी ठिकाण: भंडारा

अर्ज पद्धती: ऑफलाइन [ By Post / Hand ] 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: The General Manager, Ordnance Factory Bhandara (Section : EB ) P.O. Jawaharnagar, Dist : Bhandara -441906

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

src: lm / 18march / pn- 04

Marion

Leave a Comment