NTPC Bharti 2022 | नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन भरती 2022
NTPC has published a notification regarding the Posts of Apprentice Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.
What is the NTPC?
NTPC Limited, formerly known as National Thermal Power Corporation Limited, is an Indian statutory corporation. NTPC Comes under the ownership of Ministry of Power, Government of India
नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन मध्ये “शिकाऊ उमेदवार (प्रशिक्षणार्थी)” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात तारीख: 24 नोव्हेंबर 2022
शेवटची तारीख: 02 डिसेंबर 2022
पद संख्या: 44 जागा
पदाचे नाव:
पद क्र | ट्रेड चे नाव | पद संख्या |
01 | इलेक्ट्रिशियन | 17 |
02 | फिटर | 17 |
03 | इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक | 10 |
शैक्षणिक पात्रता: संबधित ट्रेड मध्ये आयटीआय परीक्षा उत्तीर्ण.
नोकरी ठिकाण: मौदा, जि. नागपूर
वयोमर्यादा: 27 वर्षे
फी: फी नाही
अर्ज पद्धती: ऑनलाईन
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )
टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen ) प्राइवेट करा.
जाहिरात बघा: पाहा
ऑनलाइन अर्ज:
अधिकृत वेबसाईट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
Expired:
*नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन भरती 2022*
NTPC Mouda Bharti 2021 | नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2021
NTPC Mouda has published a notification regarding the Artisan trainee in 2021. Candidates who are interested can read the notification and apply.
What is NTPC?
NTPC Stand For National Thermal Power Corporation Limited.
***( मौदा सुपर थर्मल पॉवर स्टेशन )***
नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये “कारागीर प्रशिक्षणार्थी” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात क्र: WR-I/01/2021
शेवटची तारीख: 21 सप्टेंबर 2021
पद संख्या: 53
पदाचे नाव: कारागीर प्रशिक्षणार्थी
पद क्र | पदांचे नाव | पद संख्या |
01 | कारागीर प्रशिक्षणार्थी ( फिटर ) | 26 |
02 | कारागीर प्रशिक्षणार्थी ( इलेक्ट्रीशियन ) | 06 |
03 | कारागीर प्रशिक्षणार्थी ( इंस्ट्रुमेंटेशन ) | 21 |
शैक्षणिक पात्रता: ITI in relative trade
नोकरीचे ठिकाण: मौदा ( नागपूर )
फी: फी नाही
पगार: Rs 21,500 Rs
वयोमर्यादा: 42 वर्षे अर्जाच्या शेवटच्या तारखेनुसार
अर्ज पाठविन्याचा पत्ता: विभाग प्रमुख, मानव संसाधन विभाग, मौदा सुपर थर्मल पॉवर प्रोजेक्ट, मौदा रामटेक रोड, पोस्ट: मौदा, जि. नाग्पुर 441104
( तुम्हाला पोस्टानी ( Post ) अर्ज पाठवायच आहे ) आणि लिफाफ्यावर “कारागीर प्रशिक्षणार्थी” साठी अर्ज लिहिलेले असावे
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )
टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen ) प्राइवेट करा.
जाहिरात बघा: पाहा
अर्ज: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )
- Top 10 Features That Make Slot Gacor Games Stand Out - November 26, 2024
- Can I access Rdxhd through a VPN? - March 4, 2024
- How long do movies stay on FilmyMeet? - February 29, 2024