Melghat Tiger Reserve Bharti 2023 | मेळघाट व्याघ्र प्रकल्प भरती 2023
Melghat Tiger Reserve has published a notification regarding the Posts of Livelihood Expert, GIS Specialist and Wildlife Biologist in 2022. Candidates who are interested can read the notification and Apply.
मेळघाट व्याघ्र प्रकल्प मध्ये “उपजीविका तज्ञ, जीआयएस विशेषज्ञ आणि वन्यजीव जीवशास्त्रज्ञ” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात तारीख: 03 जानेवारी 2023
शेवटची तारीख: 07 जानेवारी 2023 ( 05:00 PM ) वाजता पर्यंत
पदाचे नाव: उपजीविका तज्ञ, जीआयएस विशेषज्ञ आणि वन्यजीव जीवशास्त्रज्ञ
पद संख्या: 03
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
01 | उपजीविका तज्ञ | 01 |
02 | जीआयएस विशेषज्ञ | 01 |
03 | वन्यजीव जीवशास्त्रज्ञ | 01 |
शैक्षणिक पात्रता:
उपजीविका तज्ञ – 01) ग्रामीण भागातील उपजीविका निर्मितीचा विश्वासार्ह अनुभव असलेले समाज कल्याण / एमबीए मध्ये मास्टर्स 02) वन विभाग किंवा इतर कोणत्याही सरकारी संस्थेमध्ये उपजीविका निर्मितीचा किमान 3 वर्षांचा अनुभव असलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाते. |
जीआयएस विशेषज्ञ – 01) पर्यावरण विज्ञान/भूविज्ञान/RSGIS मध्ये पदव्युत्तर पदवी सह GIS हाताळणीचा किमान 3 वर्षांचा अनुभव. जीआयएस आणि रिमोट सेन्सिंगमध्ये निपुणता. शासकीय विभाग किंवा वन विभागातील पूर्वीच्या कामाचा अनुभव प्राधान्य दिलेला आहे. 02) सॉफ्ट स्किल्स आवश्यक: जिओमीडिया, एर्डास इमॅजिन, आर्कजीआयएस, क्यूजीआयएस, ग्रास |
वन्यजीव जीवशास्त्रज्ञ – इकोलॉजी / फॉरेस्ट्री / प्राणीशास्त्र / वनस्पतिशास्त्र / वन्यजीव विज्ञान या विषयात पदवीधर किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 50% एकूण गुणांसह समतुल्य, वन्यजीव विज्ञानातील पदव्युत्तर पदवीला प्राधान्य दिले जाते. कॅमेरा ट्रॅप्स, लोकसंख्या आणि घनतेचे विश्लेषण, क्षेत्रीय संशोधन इ. वन विभागाशी संबंधित कामाचा पूर्वीचा अनुभव प्राधान्याने दिला जातो. |
फी: नाही
पगार: 20,000 Rs ते 35,000 Rs
नोकरी ठिकाण: परतवाडा, अमरावती (महाराष्ट्र)
अर्ज: ऑनलाइन ( इमेल ) / ऑफलाईन
इमेल ID: [email protected]
अर्ज पाठविण्याचा पत्ता: Deputy Conservator of Forests, Sipna Wildlife Division, Melghat Tiger Reserve, Patrwada – 444805.
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप च डिस्क्रिप्शन वाचावे )
टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen ) प्राइवेट करा.
जाहिरात बघा: पाहा ( जाहिरात मध्येच अर्ज दिलेला आहे )
अधिकृत वेबसाईट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )
( ही कंत्राटी पद भरती आहे 11 महिन्याकरिता )
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका
Expired:
* मेळघाट व्याघ्र प्रकल्प भरती 2022 *
Melghat Tiger Reserve Bharti 2022 | मेळघाट व्याघ्र प्रकल्प भरती 2022
Melghat Tiger Reserve has published a notification regarding the Posts of Veterinary Doctor in 2022. Candidates who are interested can read the notification and Apply.
मेळघाट व्याघ्र प्रकल्प मध्ये “पशुवैद्यकीय डॉक्टर” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात तारीख: 17 ऑक्टोबर 2022
शेवटची तारीख: 03 नोव्हेंबर 2022 ( 05:30 PM ) वाजता पर्यंत
पदाचे नाव: पशुवैद्यकीय डॉक्टर
पद संख्या: 01
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
01 | पशुवैद्यकीय डॉक्टर | 01 |
शैक्षणिक पात्रता: पदवी बी.व्ही.एस्सी. आणि ए.एच. उमेदवारास वन विभागामध्ये किंवा इतर शासकीय प्राधिकरण अंतर्गत किमान 01 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
फी: नाही
पगार: 45,000 Rs
नोकरी ठिकाण: परतवाडा, अमरावती (महाराष्ट्र)
अर्ज: ऑनलाइन ( इमेल ) / ऑफलाईन
इमेल ID: [email protected]
अर्ज पाठविण्याचा पत्ता: उपवनसंरक्षक, सिपना वन्यजीवी विभाग, परतवाडा, कार्यालय.
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप च डिस्क्रिप्शन वाचावे )
टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen ) प्राइवेट करा.
जाहिरात बघा: पाहा ( जाहिरात मध्येच अर्ज दिलेला आहे )
अधिकृत वेबसाईट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )
( ही कंत्राटी पद भरती आहे 11 महिन्याकरिता )
Expired:
* मेळघाट व्याघ्र प्रकल्प भरती 2021 *
Melghat Tiger Reserve Bharti 2021 | मेळघाट व्याघ्र प्रकल्प भरती 2021
Melghat Tiger Reserve has published a notification regarding the recruitment of Residential Veterinary Doctor vacancies. Candidates who are interested can read the notification and apply.
मेळघाट व्याघ्र प्रकल्प मध्ये निवासी पशुवैद्यकीय डॉक्टर या पदांकारिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
***मेळघाट व्याघ्र प्रकल्प संवर्धन अमरावती अंतर्गत येण सिपना वन्यजीव विभाग परतवाडा येथील टानझिट ट्रिटमेन्ट सेंटर (Transit Treatment center) करिता खालील कंत्राटी पदाकरिता अर्ज मागविण्यात येत आहे***
जाहिरात तारीख: 17 डिसेंबर 2021
शेवटची तारीख: 27 डिसेंबर 2021 ( 05:30 PM वाजेपर्यंत )
मुलाखत तारीख: 29 डिसेंबर 2021 ( 11:00 AM वाजता )
पदाचे नाव: निवासी पशुवैद्यकीय डॉक्टर
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
01 | निवासी पशुवैद्यकीय डॉक्टर | 01 |
शैक्षणिक पात्रता: पदवी B.V.Sc. and A.H.
उमेदवारास वन विभागामध्ये किंवा इतर शासकीय प्राधीकरणा अंतर्गत किमान 02 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक
नोकरीचे ठिकाण: परतवाडा, ता. अचलपूर जि. अमरावती
फी: नाही
पगार: 45,000 Rs / –
नियुक्तीचा कालावधी: 11 महीने
अर्ज पद्धती: ऑनलाइन ईमेल / ऑफलाईन
ईमेल: [email protected]
अर्ज पाठविण्याचा पत्ता: उपवनसंरक्ष सिपना वन्यजिव विभाग, परतवाडा कार्यालय टिंबर डेपो रोड, परतवाडा 444805
मुलाखत पत्ता: मुख्य वनसंरक तथा क्षेत्रसंचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प, कम्प अमरावती कार्यालय
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )
टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen ) प्राइवेट करा.
जाहिरात बघा: पाहा
ओफिसिअल वेबसाइट: पाहा
अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )
- Top 10 Features That Make Slot Gacor Games Stand Out - November 26, 2024
- Can I access Rdxhd through a VPN? - March 4, 2024
- How long do movies stay on FilmyMeet? - February 29, 2024