Maha RERA Nagpur Bharti 2023 | महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण नागपूर भरती 2023
Maha RERA Nagpur has published a notification regarding the Posts Junior Legal Consultant Posts in 2023. Candidates who are interested can read the notification.
What is MAHA RERA?
Maharashtra Real Estate Regulatory Authority ( Maha RERA )
महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण नागपूर मध्ये “कनिष्ठ कायदेशीर सल्लागार” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात तारीख: 04 जानेवारी 2023
शेवटची तारीख: 09 जानेवारी 2023
पदाचे नाव: कनिष्ठ कायदेशीर सल्लागार
पद संख्या: 01
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
01 | कनिष्ठ कायदेशीर सल्लागार | 01 |
शैक्षणिक पात्रता:
01) एल.एल.बी.
02) 03 वर्षे अनुभव
फी: नाही
वयोमर्यादा: 35 वर्ष
नोकरी ठिकाण: नागपूर ( विभाग )
पगार: 35,000 Rs
अर्ज पद्धती: ऑनलाइन ( इमेल )
इमेल ID: techoff2@maharera.mahaonline.gov.in
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )
टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen ) प्राइवेट करा.
जाहिरात बघा: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )
( हि कंत्राटी पद भरती आहे ) 12 महिन्याकरिता
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
- What Are the Most Exciting Uses of Machine Learning? - February 6, 2025
- Why Should Tech Winks Be Your Go-To Tech Source? - February 2, 2025
- How to Pass NABARD Grade A with Top Scores: Tips, Strategies, and Resources for 2025 - December 28, 2024