MAFSU Nagpur bharti 2022 | महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर भरती 2022


MAFSU Nagpur Bharti 2022 | महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर भरती 2022

MAFSU Nagpur has published a notification regarding the Posts of Enumerators (Data collectors) Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is MAFSU?

Maharashtra Animal and Fishery Sciences University ( MAFSU ) is an agriculture state university headquartered from Nagpur, Maharashtra, India

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत “प्रगणक (डेटा संग्राहक)” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 15 डिसेंबर 2022

मुलाखत तारीख: 21 डिसेंबर 2022 

पदाचे नाव: प्रगणक (डेटा संग्राहक)

पद क्र   पदाचे नाव   पद संख्या 
01 प्रगणक (डेटा संग्राहक) 04

पात्रता: 

01) पशुधन व्यवस्थापन आणि दुग्धव्यवसाय उत्पादन मध्ये डिप्लोमा

02) अनुभव

नोकरी ठिकाण: बुलढाणा, यवतमाळ (जिल्हा)

फी: नाही  

पगार: 15,000 Rs  

अर्ज पद्धती: ऑफलाईन

मुलाखतीचे ठिकाण: Department of Animal Genetics and Breeding, Post Graduate Institute of Veterinary and Animal Sciences, Akola

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण Whatsapp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( प्रोफाइल फोटो / DP )  प्राइवेट करा.

जाहिरात बघा: 📰 पाहा 

अर्ज बघा: 📰 पाहा 

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा

ही कंत्राटी पद भरती आहे ( कृपया जाहिरात बघावी ही विंनती )


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.


Expired:

*महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर भरती 2022*

MAFSU Nagpur Bharti 2022 | महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर भरती 2022

MAFSU Nagpur has published a notification regarding the Posts of Subject Matter Specialist, Programme Assistant, Stenographer Category – III, and Driver Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is MAFSU?

Maharashtra Animal and Fishery Sciences University ( MAFSU ) is an agriculture state university headquartered from Nagpur, Maharashtra, India

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत कृषी विज्ञानं केंद्र, दुधबर्डी जि. नागपूर येथे “विषय विशेषज्ञ, कार्यक्रम सहाय्यक, लघुलेखक श्रेणी – III, आणि चालक” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 16 मे 2022

शेवटची तारीख: 31 मे 2022 ( 05:30 PM ) 

पदाचे नाव: विषय विशेषज्ञ, कार्यक्रम सहाय्यक, लघुलेखक श्रेणी – III, आणि चालक

पद क्र   पदाचे नाव   पद संख्या 
01 विषय विशेषज्ञ ( Agronomy )  01
02 विषय विशेषज्ञ ( Animal Science ) 01
03 कार्यक्रम सहाय्यक 01
04 लघुलेखक श्रेणी – III 01
05 चालक 02

पात्रता: 

विषय विशेषज्ञ ( Agronomy ) – कृषीशास्त्र किंवा संबंधित विज्ञान / सामाजिक विज्ञानाच्या इतर कोणत्याही शाखेत पदव्युत्तर पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून समतुल्य पात्रता
विषय विशेषज्ञ ( Animal Science ) – प्राणी/ पशुवैद्यकीय विज्ञान/ पशु पोषण/ पशुधन उत्पादन व्यवस्थापन/ कुक्कुटपालन विज्ञान/ प्राणी आनुवंशिकी आणि प्रजनन/ पशुवैद्यकीय विस्तार मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा विज्ञान/सामाजिक शास्त्राची इतर कोणतीही शाखा संबंधित कृषी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून समकक्ष पात्रता
कार्यक्रम सहाय्यक – संगणक विज्ञान किंवा संगणक अनुप्रयोगातील पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून समकक्ष पात्रता
लघुलेखक श्रेणी – III – 01) मान्यताप्राप्त शैक्षणिक मंडळाची इयत्ता 12 वी उत्तीर्ण 02) उमेदवाराला इंग्रजी व मराठी लघुलेखनाची 80 शब्द प्रतिमिनिट या दराने 10 मिनिटांची परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल. तसेच उमेदवाराने इंग्रजी मधुन 50 मिनिटांमध्ये तर मराठी मध्ये 65 मिनिटांमध्ये संगणकावर लिप्यंतर करणे अनिवार्य राहील.
चालक –  01) मान्यताप्राप्त शैक्षणिक मंडळाची इयत्ता 10 वी उत्तीर्ण 02) जड आणि हलके वाहन चालविण्याचा प्राधिकृत अधिकाऱ्याचा वैध परवाना इष्ट पात्रता 01) मान्यताप्राप्त शैक्षणिक प्रशिक्षण संस्थेचे संबंधित विषयाचे एक वर्ष कलावधीचे प्रमाणपत्र (Trade Certificate) यांना प्राधान्य दिले जाईल. 02) मान्यताप्राप्त संस्थेमध्ये वाहन चालविण्याचा अनुभव 03) वाहन यांत्रिकी कामाचाअनुभव.

नोकरी ठिकाण: नागपूर

फी: नाही  

वयोमर्यादा: 45 वर्षे

पगार: 21,700 Rs ते  56,100 Rs  ( पदानुसार वेगळवेगळ )

अर्ज पद्धती: ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता: सहयोगी अधिष्ठाता नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय, सेमिनरी हिल्स, नागपूर, पिन कोड – 400006

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण Whatsapp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( प्रोफाइल फोटो / DP )  प्राइवेट करा.

जाहिरात बघा: 📰 पाहा ( Stenographer Category – III, and Driver ) 

जाहिरात बघा: 📰 पाहा ( Subject Matter Specialist, Programme Assistant ) 

अर्ज बघा: 📰 खाली बघावे

विषय विशेषज्ञ ( Agronomy ) – पाहा
विषय विशेषज्ञ ( Animal Science ) – पाहा
कार्यक्रम सहाय्यक – पाहा
लघुलेखक श्रेणी – III – पाहा
चालक – पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा

ही कंत्राटी पद भरती आहे ( 11 महीन्याकरीता ) कृपया जाहिरात बघावी ही विंनती

 

Marion

Leave a Comment