ITI Bhandara Bharti 2023 | शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था भंडारा भरती 2023
ITI Bhandara has published a notification regarding the Posts of Director in 2023. Candidates who are interested can read the notification and Apply.
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था भंडारा मध्ये “निदेशक” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
पदाचे नाव: निदेशक
जाहिरात तारीख: 13 जानेवारी 2023
मुलाखत तारीख: 24 जानेवारी 2023 रोजी ( 11:00 AM ) वाजता
पद संख्या: 01 जागा
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
01 | निदेशक | 01 |
शैक्षणिक पात्रता:
- विद्युत किंवा यांत्रिकी शाखेतील पदवी किंवा पदविका,
- पदविधारक उमेदवारांना किमान 01 वर्षांचा व पदवीकाधारक उमेदवारांना 02 वर्षाचा अनुभव आवश्यक राहील, किंवा अभियांत्रिकी शाखेतील आय. टी. आय उत्तीर्ण उमेदवारांना 03 वर्षांचा अनुभव आवश्यक राहील. सी. टी. आय. उत्तीर्ण उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
नोकरी ठिकाण: भंडारा
फी: नाही
निवड प्रक्रिया: मुलाखत
मुलाखत पत्ता: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था भंडारा, नवीन टाकील, स्टेशन रोड, भंडारा.
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )
टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen ) प्राइवेट करा.
जाहिरात बघा: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )
ही कंत्राटी ( तात्पुरत्या स्वरुपात ) पद भरती आहे
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
- What Are the Most Exciting Uses of Machine Learning? - February 6, 2025
- Why Should Tech Winks Be Your Go-To Tech Source? - February 2, 2025
- How to Pass NABARD Grade A with Top Scores: Tips, Strategies, and Resources for 2025 - December 28, 2024