Currency Note Press Nashik Bharti 2022 | चलन नोट प्रेस नाशिक भरती 2022
Currency Note Press Nashik has published a notification regarding the Posts of Supervisor and Junior Technician Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.
What is the Currency Note Press Nashik?
Currency Note Press, Nashik (‘CNP Nashik’) prints high quality banknotes for the Government of India.
चलन नोट प्रेस नाशिक मध्ये “पर्यवेक्षक आणि कनिष्ठ तंत्रज्ञ” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात क्र: CNPN/HR/Rect./01/2022
जाहिरात तारीख: 26 नोव्हेंबर 2022
शेवटची तारीख: 16 डिसेंबर 2022
पद संख्या: 125 जागा
पदाचे नाव:
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
01 | पर्यवेक्षक | 22 |
02 | कनिष्ठ तंत्रज्ञ | 103 |
शैक्षणिक पात्रता:
पर्यवेक्षक – प्रथम श्रेणी पूर्णवेळ अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा उच्च पात्रता म्हणजे बी.टेक / बी.ई. / बी.एस्सी. (अभियांत्रिकी) |
कनिष्ठ तंत्रज्ञ – प्रिंटिंग ट्रेडमध्ये NCVT/SCVT कडून मान्यताप्राप्त पूर्णवेळ आयटीआय प्रमाणपत्र किंवा शासकीय मान्यताप्राप्त संस्था / पॉलिटेक्निक कडून प्रिंटिंग टेक्नॉलॉजीमध्ये पूर्णवेळ डिप्लोमा |
नोकरी ठिकाण: नाशिक
वयोमर्यादा: 18 ते 30 वर्षे ( 16 डिसेंबर 2022 ) Relaxation As per Rules
फी:
- EWS/OBC: 600 Rs
- SC/ST/PWD: No fee ( But Intimation Charge – 200 Rs )
अर्ज पद्धती: ऑनलाईन
पगार: 18,780 ते 95,910 Rs
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )
टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen ) प्राइवेट करा.
जाहिरात बघा: पाहा
ऑनलाइन अर्ज: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
- Top 10 Features That Make Slot Gacor Games Stand Out - November 26, 2024
- Can I access Rdxhd through a VPN? - March 4, 2024
- How long do movies stay on FilmyMeet? - February 29, 2024