Chandrapur Urban Multistate Bharti 2022 | चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट भरती 2022
Chandrapur Urban Multistate has published a notification regarding the Posts of Branch Manager, Accounts / Assistant Officer, Clerk, Peon and Driver and other Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.
चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट मध्ये शाखा व्यवस्थापक, लेखापाल/सहाय्यक अधिकारी, लिपिक, शिपाई आणि चालक या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
***22 शाखांसह बँकींग क्षेत्रात अग्रगण्य अग्रेसर असणाऱ्या चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट को ऑप. क्रेडीट सोसायटी लि. चंद्रपूर च्या काही शाखांकरिता करिता खालील पदे भरावयाची आहेत***
जाहिरात पब्लिश तारीख: 19 नोव्हेंबर 2022
शेवटची तारीख: 28 नोव्हेंबर 2022
पदाचे नाव: शाखा व्यवस्थापक, लेखापाल/सहाय्यक अधिकारी, लिपिक, शिपाई आणि चालक
पद संख्या: 53 जागा
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
01 | शाखा व्यवस्थापक | 10 |
02 | लेखापाल/सहाय्यक अधिकारी | 10 |
03 | लिपिक | 20 |
04 | शिपाई | 10 |
05 | वाहनचालक | 03 |
शैक्षणिक पात्रता:
शाखा व्यवस्थापक – एम.बी.ए./ एम.कॉम./ पदवीधर ( बँकींग क्षेत्रातील किमान 03 वर्षांचा अनुभव ) |
लेखापाल/सहाय्यक अधिकारी – कोणत्याही शाखेचा पदवीघर, बँकींग क्षेत्रातील |
लिपिक – कोणत्याही शाखेचा पदवीधर, अनुभवींना प्राधान्य |
शिपाई – 10 वी पास |
वाहनचालक – 10 वी पास, परवाना धारक |
फी: नाही
नोकरी ठिकाण: चंद्रपूर आणि इतर जिल्हे ( गाव )
अर्ज: ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता: चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि., सदाशिव चेंबर्स, अभय टॉकीज जवळ, बालवीर वॉर्ड, चंद्रपूर – 4420401
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )
टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen ) प्राइवेट करा.
जाहिरात बघा: पाहा
अधिकृत वेबसाइट: पाहा
अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ( अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा )
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
Disclaimer:
- अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
- जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे.
- ज्या जिल्ह्यातील जॉब्स आहे तिथचे ( त्या जिल्ह्यातील ) विद्यार्थी प्राइवेट जॉब्स साठी अर्ज करावे किंवा मुलाखतीला जावे ( ही विंनती )
- जाहिरातीत संबंधित कंपनीकडून या जाहिरातदारांकडून केल्या गेलेल्या दाव्यांची-आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर त्याचे जे परिणाम होणार आहेत, त्यासाठी प्रकाशक ( Publisher / Admin ) व Vidarbha Jobs वेबसाइट जबाबदार राहणार नाही, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.
कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.
[ कुणालाही पैसे देऊ नका ]
src: lm
Expired:
*राष्ट्रीय आरोग्य अभियान चंद्रपूर भरती 2022*
Chandrapur Urban Multistate Bharti 2022 | चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट भरती 2022
Chandrapur Urban Multistate has published a notification regarding the Posts of Branch Manager, Accounts / Assistant Officer, Clerk, Peon and Driver and other Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.
चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट मध्ये शाखा व्यवस्थापक, लेखापाल/सहाय्यक अधिकारी, लिपिक, शिपाई आणि चालक या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
***22 शाखांसह बँकींग क्षेत्रात अग्रगण्य अग्रेसर असणाऱ्या चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट को ऑप. क्रेडीट सोसायटी लि. चंद्रपूर करिता, नागपूर, मानेवाडा, खामला चौक, यवतमाळ, पांढरकवडा, राळेगाव व विदर्भातील काही शाखांकरिता खालील पदे भरावयाची आहेत***
जाहिरात पब्लिश तारीख: 16 एप्रिल 2022
मुलाखत तारीख: खाली दिलेली आहे
पदाचे नाव: शाखा व्यवस्थापक, लेखापाल/सहाय्यक अधिकारी, लिपिक, शिपाई आणि चालक
पद संख्या: 78 जागा
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
01 | शाखा व्यवस्थापक | 06 |
02 | लेखापाल/सहाय्यक अधिकारी | 06 |
03 | लिपिक | 20 |
04 | शिपाई | 12 |
05 | वाहनचालक | 04 |
06 | दैनिक व आवर्त देव प्रतिनिधी |
30 |
शैक्षणिक पात्रता:
शाखा व्यवस्थापक – एम.बी.ए./ एम.कॉम./ पदवीधर ( बँकींग क्षेत्रातील किमान 05 वर्षांचा अनुभव ) |
लेखापाल/सहाय्यक अधिकारी – कोणत्याही शाखेचा पदवीघर, बँकींग क्षेत्रातील ( किमान 03 वर्षांचा अनुभव ) |
लिपिक – कोणत्याही शाखेचा पदवीधर, अनुभवींना प्राधान्य |
शिपाई – 10 वी पास |
वाहनचालक – 10 वी पास, परवाना धारक |
दैनिक व आवर्त देव प्रतिनिधी – सर्व इच्छुक उमेदवारांनी भेटावे (आकर्षक कमिशन देण्यात येईल.) |
फी: नाही
नोकरी ठिकाण: चंद्रपूर, यवतमाळ ( राळेगाव ) आणि नागपूर
निवड प्रक्रिया: मुलाखत
मुलाखत पत्ता:
शाखा | पत्ता | दिनांक व वेळ |
चंद्रपूर | सदशिव चेंबर्स, अभय टॉकीज जवळ, बालवीर वार्ड, चंद्रपुर | 25 एप्रिल 2022 ( 12:00 PM ते 04:00 PM ) वाजता |
यवतमाळ, राळेगाव, पांढरकवडा | मतानगर प्लॉट स्टेट बैंक ऑफ इंडिया जवळ, राळेगाव जि. यवतमाळ | 21 एप्रिल 2022 ( 12:00 PM ते 04:00 PM ) वाजता |
नागपूर, मानेवाडा, खामला चौक | श्री. संजीव गुप्ता, प्लॉट नं 106, अष्टविनायक किराना स्टोर्स, शाहूनगर बेसा मानेवाडा रोड, नागपूर 440027 | 19 एप्रिल 2022 ( 12:00 PM ते 04:00 PM ) वाजता |
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )
टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen ) प्राइवेट करा.
जाहिरात बघा: पाहा
अधिकृत वेबसाइट: पाहा
अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ( अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा )
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
- Top 10 Features That Make Slot Gacor Games Stand Out - November 26, 2024
- Can I access Rdxhd through a VPN? - March 4, 2024
- How long do movies stay on FilmyMeet? - February 29, 2024