Chandrapur Urban Multistate Bharti 2022

Chandrapur Urban Multistate Bharti 2022 | चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट भरती 2022

Chandrapur Urban Multistate has published a notification regarding the Posts of Branch Manager, Accounts / Assistant Officer, Clerk, Peon and Driver and other Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट मध्ये शाखा व्यवस्थापक, लेखापाल/सहाय्यक अधिकारी, लिपिक, शिपाई आणि चालक या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

***22 शाखांसह बँकींग क्षेत्रात अग्रगण्य अग्रेसर असणाऱ्या चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट को ऑप. क्रेडीट सोसायटी लि. चंद्रपूर च्या काही शाखांकरिता करिता खालील पदे भरावयाची आहेत***

जाहिरात पब्लिश तारीख: 19 नोव्हेंबर 2022

शेवटची तारीख: 28 नोव्हेंबर 2022

पदाचे नाव: शाखा व्यवस्थापक, लेखापाल/सहाय्यक अधिकारी, लिपिक, शिपाई आणि चालक  

पद संख्या: 53 जागा

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 शाखा व्यवस्थापक 10
02 लेखापाल/सहाय्यक अधिकारी 10
03 लिपिक 20
04 शिपाई 10
05 वाहनचालक 03

शैक्षणिक पात्रता: 

शाखा व्यवस्थापक – एम.बी.ए./ एम.कॉम./ पदवीधर ( बँकींग क्षेत्रातील किमान 03 वर्षांचा अनुभव )
लेखापाल/सहाय्यक अधिकारी – कोणत्याही शाखेचा पदवीघर, बँकींग क्षेत्रातील
लिपिक – कोणत्याही शाखेचा पदवीधर, अनुभवींना प्राधान्य
शिपाई – 10 वी पास
वाहनचालक – 10 वी पास, परवाना धारक

फी: नाही

नोकरी ठिकाण: चंद्रपूर आणि इतर जिल्हे ( गाव ) 

अर्ज: ऑफलाईन 

अर्ज पाठविण्याचा  पत्ता: चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि., सदाशिव चेंबर्स, अभय टॉकीज जवळ, बालवीर वॉर्ड, चंद्रपूर – 4420401

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाइट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा  ( अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

⚠️ Disclaimer:

  • अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
  • जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे. 
  • ज्या जिल्ह्यातील जॉब्स आहे तिथचे ( त्या जिल्ह्यातील ) विद्यार्थी प्राइवेट जॉब्स साठी अर्ज करावे किंवा मुलाखतीला जावे ( ही विंनती )
  • जाहिरातीत संबंधित कंपनीकडून या जाहिरातदारांकडून केल्या गेलेल्या दाव्यांची-आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर त्याचे जे परिणाम होणार आहेत, त्यासाठी प्रकाशक ( Publisher / Admin ) व Vidarbha Jobs वेबसाइट जबाबदार राहणार नाही, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.

कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.

[ कुणालाही पैसे देऊ नका ]

src: lm

Expired:

*राष्ट्रीय आरोग्य अभियान चंद्रपूर भरती 2022*

Chandrapur Urban Multistate Bharti 2022 | चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट भरती 2022

Chandrapur Urban Multistate has published a notification regarding the Posts of Branch Manager, Accounts / Assistant Officer, Clerk, Peon and Driver and other Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट मध्ये शाखा व्यवस्थापक, लेखापाल/सहाय्यक अधिकारी, लिपिक, शिपाई आणि चालक या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

***22 शाखांसह बँकींग क्षेत्रात अग्रगण्य अग्रेसर असणाऱ्या चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट को ऑप. क्रेडीट सोसायटी लि. चंद्रपूर करिता, नागपूर, मानेवाडा, खामला चौक, यवतमाळ, पांढरकवडा, राळेगाव  व विदर्भातील काही शाखांकरिता खालील पदे भरावयाची आहेत***

जाहिरात पब्लिश तारीख: 16 एप्रिल 2022

मुलाखत तारीख: खाली दिलेली आहे 

पदाचे नाव: शाखा व्यवस्थापक, लेखापाल/सहाय्यक अधिकारी, लिपिक, शिपाई आणि चालक  

पद संख्या: 78 जागा

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 शाखा व्यवस्थापक 06
02 लेखापाल/सहाय्यक अधिकारी 06
03 लिपिक 20
04 शिपाई 12
05 वाहनचालक 04
06 दैनिक व आवर्त देव प्रतिनिधी
30

शैक्षणिक पात्रता: 

शाखा व्यवस्थापक – एम.बी.ए./ एम.कॉम./ पदवीधर ( बँकींग क्षेत्रातील किमान 05 वर्षांचा अनुभव )
लेखापाल/सहाय्यक अधिकारी – कोणत्याही शाखेचा पदवीघर, बँकींग क्षेत्रातील ( किमान 03 वर्षांचा अनुभव )
लिपिक – कोणत्याही शाखेचा पदवीधर, अनुभवींना प्राधान्य
शिपाई – 10 वी पास
वाहनचालक – 10 वी पास, परवाना धारक
दैनिक व आवर्त देव प्रतिनिधी –  सर्व इच्छुक उमेदवारांनी भेटावे (आकर्षक कमिशन देण्यात येईल.)

फी: नाही

नोकरी ठिकाण: चंद्रपूर, यवतमाळ ( राळेगाव ) आणि  नागपूर

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखत पत्ता: 

शाखा  पत्ता दिनांक व वेळ
चंद्रपूर सदशिव चेंबर्स, अभय टॉकीज जवळ, बालवीर वार्ड, चंद्रपुर 25 एप्रिल 2022 ( 12:00 PM ते 04:00 PM ) वाजता 
यवतमाळ, राळेगाव, पांढरकवडा मतानगर प्लॉट स्टेट बैंक ऑफ इंडिया जवळ, राळेगाव जि. यवतमाळ 21 एप्रिल 2022 ( 12:00 PM ते 04:00 PM ) वाजता 
नागपूर, मानेवाडा, खामला चौक श्री. संजीव गुप्ता, प्लॉट नं 106, अष्टविनायक किराना स्टोर्स, शाहूनगर बेसा मानेवाडा रोड, नागपूर 440027 19 एप्रिल 2022 ( 12:00 PM ते 04:00 PM ) वाजता 

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाइट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा  ( अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

Marion

Leave a Comment