Nagpur Police Bharti 2022 | नागपूर पोलीस ( आयुक्त कार्यालय ) भरती 2022


Nagpur Police Bharti 2022 | नागपूर पोलीस भरती 2022

Nagpur Police has published a notification regarding the post of Self Assistant, Stenographer (Higher Grade), and Stenographer (Lower Grade) in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

नागपूर पोलीस मध्ये स्वीय सहाय्यक, लघुलेखक (उच्च श्रेणी) आणि लघुलेखक (निम्न श्रेणी) या पदांकारिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 21 नोव्हेंबर 2022

मुलाखत तारीख: 24 नोव्हेंबर 2022 ( 10:30 AM ) वाजता 

पदाचे नाव: स्वीय सहाय्यक, लघुलेखक (उच्च श्रेणी) आणि लघुलेखक (निम्न श्रेणी)

पद क्र  पदाचे नाव पद संख्या 
01 स्वीय सहाय्यक 01
02 लघुलेखक (उच्च श्रेणी) 08
03 लघुलेखक (निम्न श्रेणी) 01

शैक्षणिक पात्रता:  

स्वीय सहाय्यक – स्वीय सहाय्यक (गट-ब राजपत्रित) पदावरून सेवानिवृत्त झालेले, मराठी लघुलेखनाचा वेग 120 श.प्र.मि. व टंकलेखक 40 श.प्र.मि. वेग मर्यादा ही पात्रता राहील. इंग्रजी लघुलेखनाचेज्ञान असणे अनिवार्य आहे. असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
लघुलेखक (उच्च श्रेणी) – उच्च श्रेणी लघुलेखक (गट ब राजपत्रित) या पदावरून सेवानिवृत्त झालेले मराठी लघुलेखनाचा वेग 100 श.प्र.मि. व टंकलेखक 40 श.प्र.मि. वेग मर्यादा ही पात्रता राहील. इंग्रजी लघुलेखनाचे ज्ञान असणे अनिवार्य आहे. असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
लघुलेखक (निम्न श्रेणी) – निम्न श्रेणी लघुलेखक किंवा त्यापदावरून उच्च श्रेणी लघुलेखक पदावर पदोन्नत झालेल्या पदावरून सेवानिवृत्त झालेले मराठी लघुलेखनाचा वेग 80 श.प्र.मि. व टंकलेखक 30 श.प्र.मि. वेग मर्यादा ही पात्रता राहील. इंग्रजी लघुलेखनाचे ज्ञान असणे अनिवार्य आहे. असल्यास प्राधान्य देण्यात येईल.

नोकरीचे ठिकाण: नागपूर

वयोमर्यादा: 24 नोव्हेंबर 2022 रोजी 65 वर्षा पेक्षा जास्त नसावे 

फी: नाही 

निवड प्रक्रिया: मुलाखत 

मुलाखतीचा पत्ता: बैठक हॉल, पोलीस आयुक्त कार्यालय, नागपूर शहर.

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा  ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑफिसियल वेबसाइट:  📰 पाहा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

ही कंत्राटी पद भरती आहे


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.


Expired:

* नागपूर पोलीस भरती 2022 *

Nagpur Police Bharti 2022 | नागपूर पोलीस भरती 2022

Nagpur Police has published a notification regarding the post of Law Officers in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

नागपूर पोलीस मध्ये विधि अधिकारी या पदांकारिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 03 ऑगस्ट 2022

शेवटची तारीख: 19 ऑगस्ट 2022  ( 05:45 PM ) वाजता पर्यंत 

पदाचे नाव: विधि अधिकारी

पद क्र  पदाचे नाव पद संख्या 
01 विधि अधिकारी गट अ 01
02 विधि अधिकारी 02

शैक्षणिक पात्रता:  

  • उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असेल, तो सनक धारक असेल 
  • वकिली व्यवसायाचा 05 ते 07 वर्षाचा अनुभव 
  • मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांचे पुरेसे ज्ञान असावे 

नोकरीचे ठिकाण: नागपूर

वयोमर्यादा: 62 वर्षा पेक्षा जास्त नसावे 

फी: नाही 

पगार: 20,000 Rs ते 30,000 Rs

अर्ज पद्धती: ऑफलाईन

अर्ज सादर करण्याचा पत्ता: पोलीस आयुक्त कार्यालय, नागपूर, पोलीस भवन, वेस्ट हाईकोर्ट रोड, सिव्हिल लाईन्स, नागपूर – 440001 इनवर्ड विभागात, तळमजला”.

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा  ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा ( जाहिरात ,मध्येच अर्ज दिलेला आहे )

ऑफिसियल वेबसाइट:  📰 पाहा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

ही कंत्राटी पद भरती आहे


* नागपूर पोलीस भरती 2021 *

Nagpur Police Bharti 2021 | नागपूर पोलीस भरती 2021

Nagpur Police has published a notification regarding the Posts of Law Officer in 2021. Candidates who are interested can read the notification and apply.

नागपूर पोलीस मध्ये विधि अधिकारी या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

पदाचे नाव: विधि अधिकारी  

जाहिरात तारीख: 09 नोव्हेम्बर 2021 

शेवटची तारीख: 22 नोव्हेम्बर 2021  (05:00 PM) 

पद संख्या: 08 जागा

अनु क्र  पदाचे नाव  पद संख्या
01 विधि अधिकारी गट अ 01
02 विधि अधिकारी गट ब 03
03 विधि अधिकारी 04

शैक्षणिक पात्रता: Law graduate from a recognized university And Required Experience ( Kindly Read notification )

विधि अधिकारी गट अ – 01) मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असेल. तो सनद धारक असेल. 02) वकिली व्यवसायाचा किमान 07 वर्षाचा अनुभव आवश्यक 03) मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान 
विधि अधिकारी गट ब – 01) मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असेल. तो सनद धारक असेल. 02) वकिली वकिली व्यवसायाचा किमान 05 वर्षाचा अनुभव आवश्यक 03) मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान 
विधि अधिकारी –  01) मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असेल. तो सनद धारक असेल. 02) वकिली वकिली व्यवसायाचा किमान 05 वर्षाचा अनुभव आवश्यक 03) मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान 

फी: नाही 

पगार: 20,000 Rs ते 30,000 Rs

नोकरी ठिकाण: नागपूर 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: पोलीस आयुक्त कार्यालय, नागपूर शहर पटेल बंगला, सदर नागपूर.

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा ऑफिसियल: 📰 पाहा

अर्ज: 📰 पाहा( जाहिरात मध्ये शेवटी अर्ज दिलेला आहे )

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

ही कंत्राटी पद भरती आहे

Marion

Leave a Comment