Department of Telecommunication Bharti 2022


Department of Telecommunication Bharti 2022 | दूरसंचार विभाग भरती 2022

Department of Telecommunication has published a notification regarding the Posts of Assistant Director and Junior Telecom Officer Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is DOT?

The Department of Telecommunications, abbreviated to DoT, is a department of the Ministry of Communications of the executive branch of the Government of India.

दूरसंचार विभाग मध्ये “सहायक संचालक आणि कनिष्ठ दूरसंचार अधिकारी” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 31 डिसेंबर 2022

शेवटची तारीख: 31 जानेवारी 2023

पदाचे नाव: 

पद क्र   पदाचे नाव  पद संख्या 
01 सहायक संचालक 10
02 कनिष्ठ दूरसंचार अधिकारी 02

शैक्षणिक पात्रता: 

सहायक संचालक – 01) इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रिकल कम्युनिकेशन किंवा कॉम्प्युटर सायन्स किंवा टेलिकम्युनिकेशन्स किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा इन्स्ट्रुमेंटेशन मधील इंजिनीअरिंग किंवा टेक्नॉलॉजीमध्ये बॅचलर पदवी 02) केंद्र किंवा राज्य सरकारे किंवा केंद्रशासित प्रदेश किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम किंवा विद्यापीठे किंवा मान्यताप्राप्त संशोधन संस्था किंवा वैधानिक आणि स्वायत्त संस्थांचे अधिकारी
कनिष्ठ दूरसंचार अधिकारी –  01) इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रिकल कम्युनिकेशन किंवा कॉम्प्युटर सायन्स किंवा टेलिकम्युनिकेशन्स किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा इन्स्ट्रुमेंटेशन मधील इंजिनीअरिंग किंवा टेक्नॉलॉजीमध्ये बॅचलर पदवी 02) केंद्र किंवा राज्य सरकारे किंवा केंद्रशासित प्रदेश किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम किंवा विद्यापीठे किंवा मान्यताप्राप्त संशोधन संस्था किंवा वैधानिक आणि स्वायत्त संस्थांचे अधिकारी

नोकरी ठिकाण: पुणे, नागपूर, गोवा

फी: नाही 

वयोमर्यादा: 31 जानेवारी 2023 रोजी 56 वर्षापर्यंत.

पगार: 44,900 Rs ते 1,51,100 Rs ( पदानुसार वेगळवेगळ )

अर्ज पद्धती: ऑफलाइन 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Shri. Deepak Kamthekar JTO (Admin) O/o the Advisor MH LSA Pune CTO Compound, Church Road, Camp Pune Contact.No.020-26134040 Pune – 411001.

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा ( जाहिरात मध्येच अर्ज दिलेला आहे )

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )


Expired:

* विश्वेश्वराय नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर मध्ये विविध जागा साठी भरती *

Department of Telecommunication Bharti 2022 | दूरसंचार विभाग भरती 2022

Department of Telecommunication has published a notification regarding the Posts of Senior Accountant, Junior Accountant and Lower Division Clerk Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

दूरसंचार विभाग मध्ये “वरिष्ठ लेखापाल, कनिष्ठ लेखापाल आणि निम्न विभाग लिपिक” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र.: CCA/MH&Goa/Admn/Deputation/2022/02

जाहिरात तारीख: 12 सप्टेंबर 2022

शेवटची तारीख: 31 ऑक्टोबर 2022

पदाचे नाव: 

पद क्र   पदाचे नाव  पद संख्या 
01 वरिष्ठ लेखापाल 02
02 कनिष्ठ लेखापाल 04
03 निम्न विभाग लिपिक  03

शैक्षणिक पात्रता: 

वरिष्ठ लेखापाल – केंद्र/राज्यात समान पदे असलेले अधिकारी सरकारी विभाग / मंत्रालये / स्वायत्त संस्था / PSU चालू नियमितपणे किंवा जेए / ऑडिटर्स ज्यांनी ग्रेडमध्ये 03 वर्षां पेक्षा कमी नियमित सेवा दिली नाही
कनिष्ठ लेखापाल – केंद्र/राज्यात समान पदे असलेले अधिकारी सरकारी विभाग / मंत्रालये / स्वायत्त संस्था / PSU चालू नियमितपणे किंवा LDC सह 05 वर्षे नियमित सेवा सह पदवी किंवा 03 वर्षांच्या UDC सह नियमित सेवा
निम्न विभाग लिपिक – केंद्र/राज्य सरकारी विभाग / मंत्रालये / स्वायत्त संस्था / सार्वजनिक उपक्रमसमान पदे असलेले अधिकारी

नोकरी ठिकाण: मुंबई, नागपूर, औरंगाबाद, गोवा.

फी: नाही 

वयोमर्यादा: 31 ऑक्टोबर 2022 रोजी 56 वर्षापर्यंत.

पगार: 19,900 Rs ते 1,12,400 Rs ( पदानुसार वेगळवेगळ )

अर्ज पद्धती: ऑफलाइन 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Joint Controller of Communication Accounts, O/o Controller of Communication Accounts, Maharashtra & Goa, BSNL Administrative Building. 3d Floor, Juhu Road. Santacruz West, Mumbai-400054

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा ( जाहिरात मध्येच अर्ज दिलेला आहे )

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

 

Marion

Leave a Comment