शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ( ITI ) हिंगणघाट (वर्धा) येथे विविध पदांची भरती

ITI Hinganghat ( Wardha ) Bharti 2023 | शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था हिंगणघाट (वर्धा) भरती 2023

ITI Hinganghat ( Wardha ) has published a notification regarding the Posts of Craft Instructor, Director, and I.M.C. Coordinator in 2023. Candidates who are interested can read the notification and Apply.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था हिंगणघाट (वर्धा) मध्ये “क्राफ्ट इन्स्ट्रक्टर, डायरेक्टर आणि आय.एम.सी. समन्वयक” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

पदाचे नाव: क्राफ्ट इन्स्ट्रक्टर, डायरेक्टर आणि आय.एम.सी. समन्वयक

जाहिरात तारीख: 01 मार्च 2023

मुलाखत तारीख: 02 मार्च 2023 रोजी ( 11:00 AM ) वाजता

पद संख्या: 04 जागा

पद क्र   पदाचे नाव   पद संख्या 
01 क्राफ्ट इन्स्ट्रक्टर 01
02 डायरेक्टर 02
03 I.M.C. समन्वयक 01

शैक्षणिक पात्रता: 

क्राफ्ट इन्स्ट्रक्टर – मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी एक वर्ष अनुभव / मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी दोन वर्ष अनुभव / एनसिव्हिटी प्रमाणपत्र परिक्षा तीन वर्ष अनुभव, सी.टी.आय. उमेदवारास प्राधान्य
डायरेक्टर –  इंजिनिअरिंग पदवी एक वर्ष अनुभव/ इंजिनिअरिंग पदवी दोन वर्ष अनुभव. सी. टी. आय उमेदवारास प्राधान्य किंवा एम.बी.ए./बी.बी.ए. (सोसलॉजी/ सोराल वेल्फेयर / इकॉनॉमिक्स) पदवी दोन वर्ष अनुभव, पदवी / पदवीका एम्प्लॉयब्लिटी स्किलचा डीजीटी अंतर्गत दोन वर्ष अनुभव आणि इंग्रजी कॉम्युनिकेशन स्किल / 12 वी पदवीका किंवा त्यापेक्षा जास्त स्तरावरील बेसिक कॉम्प्युटरचे ज्ञान असने आवश्यक.
I.M.C. समन्वयक – कोणत्याही शाखेचा पदवीधर संगणक अकाउन्टींग ज्ञान असने आवश्यक, विद्यापीठ (जिल्हास्तरीय / राज्यस्तरीय स्पोर्ट उमेदवारास प्राधान्य) एक वर्ष संबंधीत कामाचा अनुभव

नोकरी ठिकाण: हिंगणघाट, वर्धा

फी: नाही 

पगार: 7,500 Rs ते 10,000 Rs 

निवड प्रक्रिया: मुलाखत 

मुलाखत पत्ता: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था हिंगणघाट जिल्हा वर्धा

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा.

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

ही कंत्राटी ( तात्पुरत्या स्वरुपात ) पद भरती आहे


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

Marion

Leave a Comment