NHM Yavatmal Bharti 2023 | राष्ट्रीय आरोग्य अभियान यवतमाळ भरती 2023


NHM Yavatmal Bharti 2023 | राष्ट्रीय आरोग्य अभियान यवतमाळ भरती 2023

NHM Yavatmal has published a notification regarding the Posts of Medical Officer, Audiometric (NPPCD), Instructor for Hearing Impaired Children (NPPCD), Dental Hygienist (NOHP), Clinical Psychologist (NMHP), Psychiatric Social Worker (NMHP), Physiotherapist (NCD), Dentist (NOHP), STLS -(RNTCP), Staff Nurse, Staff Nurse NUHM Pusad, Lab Technician NUHM Yavatmal and Full-time Medical Officer (MBBS) in 2023. Candidates who are interested can read the notification and Apply.

राष्ट्रीय आरोग्य अभियान यवतमाळ मध्ये “वैद्यकीय अधिकारी, ऑडिओमेट्रिक (NPPCD), श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक (NPPCD), दंत आरोग्यतज्ज्ञ (NOHP), क्लिनिकल सायकोलॉजिस्ट (NMHP), मानसोपचार सामाजिक कार्यकर्ता (NMHP), फिजिओथेरपिस्ट (NCD), दंतवैद्य (NOHP), STLS – (RNTCP) ), स्टाफ नर्स, स्टाफ नर्स NUHM पुसद, लॅब टेक्निशियन NUHM यवतमाळ आणि पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (MBBS)” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 15 मार्च 2023

शेवटची तारीख: 20 व 24 मार्च 2023

पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी, ऑडिओमेट्रिक (NPPCD), श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक (NPPCD), दंत आरोग्यतज्ज्ञ (NOHP), क्लिनिकल सायकोलॉजिस्ट (NMHP), मानसोपचार सामाजिक कार्यकर्ता (NMHP), फिजिओथेरपिस्ट (NCD), दंतवैद्य (NOHP), STLS – (RNTCP) ), स्टाफ नर्स, स्टाफ नर्स NUHM पुसद, लॅब टेक्निशियन NUHM यवतमाळ आणि पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (MBBS)

पद संख्या: 93 जागा

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) 25
02 वैद्यकीय अधिकारी (पुरुष) 02
03 वैद्यकीय अधिकारी (महिला) 01
04 ऑडिओमेट्रिक 01
05 श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक 01
06 दंत आरोग्यतज्ज्ञ 01
07 क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ 01
08 मनोरुग्ण सामाजिक कार्यकर्ता 01
09 फिजिओथेरपिस्ट 01
10 दंतवैद्य  02
11 STLS -(RNTCP) 01
12 स्टाफ नर्स  50
13 स्टाफ नर्स NUHM पुसद 02
14 लॅब टेक्निशियन एनयूएचएम यवतमाळ 03
15 पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी 01

शैक्षणिक पात्रता:  

वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) – एमबीबीएस MMC द्वारे नोंदणीकृत
वैद्यकीय अधिकारी (पुरुष) – बीएएमएस MCIM द्वारे नोंदणीकृत
वैद्यकीय अधिकारी (महिला) – बीएएमएस MCIM द्वारे नोंदणीकृत
ऑडिओमेट्रिक – ऑडिओलॉजी मध्ये पदवीधर पदवी
श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक – संबंधित बॅचलोरेट पदवी
दंत आरोग्यतज्ज्ञ – 12वी + डिप्लोमा
क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ – 01) पदव्युत्तर पदवी किंवा मास्टर्स 02) 03 वर्षे अनुभव
मनोरुग्ण सामाजिक कार्यकर्ता – 01) सामाजिक कार्यात पदव्युत्तर पदवी आणि मास्टर 02) 02 वर्षे अनुभव
फिजिओथेरपिस्ट – 01) फिजिओथेरपीमध्ये पदवीधर पदवी 02) 02 वर्षे अनुभव
दंतवैद्य  – 01) बीडीएस सह 02 वर्षे अनुभव किंवा एमडीएस कौन्सिलचे नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक राहील.
STLS -(RNTCP) – 01) मान्यताप्राप्त संस्थामधून वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान मध्ये पदवीधर डिप्लोमा 02) कायमस्वरूपी दुचाकी चालवण्याचा परवाना आणि दुचाकी चालविण्यास सक्षम असावे 03) 01 वर्षे अनुभव
स्टाफ नर्स  – शासकीय मान्यताप्राप्त संस्थाकडून जनरल नर्सिंग कोर्स किंवा महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल बी.एस्सी नर्सिंगची नोंदणी
स्टाफ नर्स NUHM पुसद – शासकीय मान्यताप्राप्त संस्थाकडून जनरल नर्सिंग कोर्स किंवा महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल बी.एस्सी नर्सिंगची नोंदणी
लॅब टेक्निशियन एनयूएचएम यवतमाळ – 12वी + डिप्लोमा
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी – एमबीबीएस MMC द्वारे नोंदणीकृत

नोकरी ठिकाण: यवतमाळ

पगार: 17,000 Rs ते 60,000 Rs

फी: Demand Draft ( DD ) 

  • खुला प्रवर्ग – 150/- रुपये
  • मागासर्गीय प्रवर्ग – 100/- रुपये

वयोमर्यादा: 20 मार्च 2023 रोजी

खुल्या प्रवर्गासाठी – 43वर्षे
राखीव प्रवर्गासाठी – 38 वर्षे

अर्ज पद्धती: ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता:

पद क्र   पत्ता अंतिम दिनांक
1 ते 9 जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय, यवतमाळ 20 मार्च 2023
10 ते 12 जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय, यवतमाळ 24 मार्च 2023
13 तालुका आरोग्य अधिकारी, पुसद 24 मार्च 2023 
14 तालुका आरोग्य अधिकारी,यवतमाळ 24 मार्च 2023 

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा( जाहिरात मध्ये अर्ज दिलेला आहे )

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

( ही कंत्राटी पदभरती आहे )

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )


Expired:

* राष्ट्रीय आरोग्य अभियान यवतमाळ भरती 2021*

NHM Yavatmal Bharti 2021 | राष्ट्रीय आरोग्य अभियान यवतमाळ भरती 2021

NHM Yavatmal has published a notification regarding the Posts of Part-Time Medical Officer, Staff Nurse, Pharmaceutical Officer and Laboratory Technician in 2021. Candidates who are interested can read the notification and Apply.

राष्ट्रीय आरोग्य अभियान यवतमाळ मध्ये “अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, औषध निर्माण अधिकारी आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

***राष्ट्रीय आरोग्य अभियान वणी भरती 2021***

( ही भरती वणी शहराकरिता आहे )

जाहिरात तारीख: 28 डिसेंबर 2021

शेवटची तारीख: 04 जानेवारी 2022 ( 06:00 PM ) 

पदाचे नाव: अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, औषध निर्माण अधिकारी आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ

पद संख्या: 05 जागा

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी 01
02 स्टाफ नर्स 02
03 औषध निर्माण अधिकारी 01
04 प्रयोगशाळा तंत्रज्ञ 01

शैक्षणिक पात्रता:  

अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी – बालरोगतज्ञ, स्त्रिरोगतज्ञ, फिजीशीयन, सर्जन
स्टाफ नर्स – GNM ( महाराष्ट्र नर्सिंग कॉनिसल/ मान्यता प्राप्त जनरल नर्सिंग कोर्स पास (साडेतीन वर्षाचा कोर्स पास व रजिस्ट्रेशन)
औषध निर्माण अधिकारी – 12 + D.Pham कॉन्सिलचे नोदणी प्रमाणपत्र आवश्यक राहील.
प्रयोगशाळा तंत्रज्ञ –  12 + Diploma

नोकरी ठिकाण: यवतमाळ

फी: 

  • मागासवर्गीय: 100 Rs
  • खुला प्रवर्ग: 150 Rs

पगार: 17,000 Rs ते 30,000 Rs ( पदानुसार वेगळवेगळ ) 

अर्ज पद्धती: ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता: तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, टिळक चौक वणी, जि. यवतमाळ.

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

( ही कंत्राटी पदभरती आहे )

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

Marion

Leave a Comment