MahaVitaran Gadchiroli Bharti 2023 | महावितरण गडचिरोली भरती 2023
MahaVitaran Gadchiroli published a notification regarding the Posts of Apprentice Posts in 2023. Candidates who are interested can read the notification and apply Online.
What is Mahavitran?
महावितरण किंवा महाडिस्कॉम किंवा MSEDCL ही महाराष्ट्र राज्य वीज मंडळाची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. ही भारतातील सर्वात मोठी वीज वितरण युटिलिटी आहे.
महावितरण गडचिरोली मध्ये अप्रेंटीस या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात तारीख: 14 फेब्रुवारी 2023
अर्ज सुरु तारीख: 15 फेब्रुवारी 2023
शेवटची तारीख: 20 फेब्रुवारी 2023 ( 24:00 Hrs )
पद संख्या: 109
पदाचे नाव: अप्रेंटीस
पद क्र | विभागाचे नाव | पद संख्या |
01 | मंडळ, गडचिरोली | – |
02 | विभाग, गडचिरोली | 46 |
03 | विभाग, आलापल्ली | 35 |
04 | विभाग, ब्रम्हपूरी | 28 |
पदाचा तपशील:
विभागाचे नाव | कोपा | विजतंत्री | तारतंत्री |
विभाग, गडचिरोली | 07 | 21 | 18 |
विभाग, आलापल्ली | 04 | 18 | 13 |
विभाग, ब्रम्हपूरी | 02 | 15 | 11 |
शैक्षणिक पात्रता:
1) महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण.
2) राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून विजतंत्री / तारतंत्री / कोपा या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण.
शैक्षणिक दस्ताऐवज:
1) एस.एस.सी. व आय. टी. आय. विजतंत्री / तारतंत्री / कोपा वार सेमिस्टर व कोपा या व्यवसायातील दोन सेमिस्टरची उत्तीर्ण गुणपत्रिकाची मुळ प्रत.
2) आधारकार्ड व मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र व रहीवासी प्रमाणपत्र व इतर सर्व अनुषंधीक आवश्यक कागदपत्रांची मुळप्रत उमेदवाराने स्वत:च्या प्रोफाईलवर स्कॅन करून अपालोड करावे व सुसंगत असलेली माहिती भरावी.
नोकरीचे ठिकाण: गडचिरोली
वयोमर्यादा: वयोमर्यादा दिनांक 30 जानेवारी 2023 पर्यंत [ 18 ते 33 वर्ष ] व मागासवर्गीयांसाठी 05 वर्ष शिथीतक्षम
फी: नाही
अर्ज पद्धती: ऑनलाइन
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )
टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen ) प्राइवेट करा.
जाहिरात बघा: पाहा
ऑनलाइन अर्ज: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
नोट: गडचिरोली जिल्यातील उमेद्वारांना प्राधान्य देण्यात येईल.
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
Expired:
* महावितरण गडचिरोली भरती 2021*
MahaVitaran Gadchiroli Bharti 2021 | महावितरण गडचिरोली भरती 2021
MahaVitaran Gadchiroli has published a notification regarding the Posts of Apprentice Posts in 2021. Candidates who are interested can read the notification and apply Online.
What is Mahavitran?
महावितरण किंवा महाडिस्कॉम किंवा MSEDCL ही महाराष्ट्र राज्य वीज मंडळाची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. ही भारतातील सर्वात मोठी वीज वितरण युटिलिटी आहे.
महावितरण गडचिरोली मध्ये अप्रेंटीस या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
पदाचे नाव: अप्रेंटीस
जाहिरात तारीख: 17 डिसेंबर 2021
अर्ज सुरु तारीख: 20 डिसेंबर 2021
शेवटची तारीख: 24 डिसेंबर 2021 ( 24:00 Hrs )
पद संख्या: 109
पद क्र | विभागाचे नाव | पद संख्या |
01 | मंडळ, गडचिरोली | – |
02 | विभाग, गडचिरोली | 46 |
03 | विभाग, आलापल्ली | 35 |
04 | विभाग, ब्रम्हपूरी | 28 |
पदाचा तपशील:
विभागाचे नाव | कोपा | विजतंत्री | तारतंत्री |
विभाग, गडचिरोली | 07 | 21 | 18 |
विभाग, आलापल्ली | 04 | 18 | 13 |
विभाग, ब्रम्हपूरी | 02 | 15 | 11 |
शैक्षणिक पात्रता:
1) महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण.
2) राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून विजतंत्री / तारतंत्री / कोपा या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण.
शैक्षणिक दस्ताऐवज:
1) एस.एस.सी. व आय. टी. आय. विजतंत्री / तारतंत्री / कोपा वार सेमिस्टर व कोपा या व्यवसायातील दोन सेमिस्टरची उत्तीर्ण गुणपत्रिकाची मुळ प्रत.
2) आधारकार्ड व मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र व रहीवासी प्रमाणपत्र व इतर सर्व अनुषंधीक आवश्यक कागदपत्रांची मुळप्रत उमेदवाराने स्वत:च्या प्रोफाईलवर स्कॅन करून अपालोड करावे व सुसंगत असलेली माहिती भरावी.
नोकरीचे ठिकाण: गडचिरोली
वयोमर्यादा: वयोमर्यादा दिनांक 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत [ 18 ते 33 वर्ष ] व मागासवर्गीयांसाठी 05 वर्ष शिथीतक्षम
फी: नाही
अर्ज पद्धती: ऑनलाइन
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )
टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen ) प्राइवेट करा.
जाहिरात बघा: पाहा
ऑनलाइन अर्ज: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
नोट: गडचिरोली जिल्यातील उमेद्वारांना प्राधान्य देण्यात येईल.
जर तुम्हाला विदर्भातील प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा
- What Are the Most Exciting Uses of Machine Learning? - February 6, 2025
- Why Should Tech Winks Be Your Go-To Tech Source? - February 2, 2025
- How to Pass NABARD Grade A with Top Scores: Tips, Strategies, and Resources for 2025 - December 28, 2024