Nagar Parishad Umred Bharti 2022 | नगर परिषद उमरेड भरती 2022
Nagar Parishad Umred has published a notification regarding the Posts of Civil Engineer and MIS Specialist Posts in 2022. Candidates who are interested in the details of Posts and all the eligibility criteria can read the notification and apply Online.
नगर परिषद उमरेड मध्ये स्थापत्य अभियंता आणि MIS विशेषज्ञ या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात तारीख: 17 डिसेंबर 2022
शेवटची तारीख: 31 डिसेंबर 2022
पदाचे नाव: स्थापत्य अभियंता आणि MIS विशेषज्ञ
एकूण पद संख्या: 02
अनु क्र | पदाचे नाव | पद संख्या |
01 | स्थापत्य अभियंता | 01 |
02 | MIS विशेषज्ञ | 01 |
शैक्षणिक पात्रता:
स्थापत्य अभियंता – 01) अभियांत्रिकी मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा पदवीधर सह स्पेशलायझेशन सार्वजनिक आरोग्य मध्ये अभियांत्रिकी (पदवी किंवा डिप्लोमा). 02) 03 वर्षे अनुभव |
MIS विशेषज्ञ – 01) पदव्युत्तर पदवी / पदवीधर / संगणक विज्ञान / इलेक्ट्रॉनिक मध्ये डिप्लोमा किंवा एमसीए / PGDCA 02) 03 ते 05 वर्षे अनुभव |
फी: फी नाही
पगार: 35,000 Rs
नोकरीचे ठिकाण: उमरेड, जि. नागपूर
अर्ज पाठविण्याचा पत्ता: Nagar Parishad Umred Office, Tahsil Umred, Dist. Nagpur.
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )
टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen ) प्राइवेट करा.
जाहिरात बघा: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
*हि कंत्राटी पद भरती आहे.
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
Expired:
* नगर परिषद उमरेड भरती 2021*
Nagar Parishad Umred Bharti 2021 | उमरेड नगर परिषद भरती 2021
Nagar Parishad Umred has published a notification regarding the Posts of Civil Engineer in 2021. Candidates who are interested can read the notification and Apply.
उमरेड नगर परिषद मध्ये “स्थापत्य अभियंता” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
पदाचे नाव: स्थापत्य अभियंता
शेवटची तारीख: 19 एप्रिल 2021
पद संख्या: 01
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
01 | स्थापत्य अभियंता | 01 |
शैक्षणिक पात्रता: Civil Engineer (B.E./B.Tech./M.E./M.Tech.) First Class Graduate of Recognized University. ( किमान 03 वर्षे कामाचा अनुभव आवश्यक )
नोकरी ठिकाण: उमरेड, जि. नागपूर
फी: नाही
पगार: 35,000 Rs
अर्ज पाठविण्याचा पत्ता: उमरेड नगर परिषद कार्यालय.
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा
टिप: जेव्हा आपण Whatsapp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( प्रोफाइल फोटो / DP ) प्राइवेट करा.
जाहिरात बघा: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )
- Top 10 Features That Make Slot Gacor Games Stand Out - November 26, 2024
- Can I access Rdxhd through a VPN? - March 4, 2024
- How long do movies stay on FilmyMeet? - February 29, 2024