Nursing Training Center, General Hospital (Gadchiroli) Bharti 2022 | परिचारिका प्रशिक्षण केंद्र, सामान्य रुग्णालय, गडचिरोली भरती 2022
Nursing Training Center, General Hospital, Gadchiroli has published a notification regarding the Posts ANM & GNM Posts in 2022. Candidates who are interested can read the notification.
परिचारिका प्रशिक्षण केंद्र, सामान्य रुग्णालय, गडचिरोली अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी आणि विशेषज्ञ” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात तारीख: 21 डिसेंबर 2022
शेवटची तारीख: 24 डिसेंबर 2022
पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी आणि विशेषज्ञ
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
01 | ANM | 40 |
02 | GNM | 40 |
शैक्षणिक पात्रता:
ANM – ANM प्रशिक्षणासाठी उच्च माध्यमिक (10+2) शालांत प्रमाणपत्र परीक्षा अथवा समतुल्य परीक्षा कोणत्याही शाखेतील शासनमान्य संस्थेतून कमीत कमी 40 टक्के गुणाने पास असणे आवश्यक आहे. मात्र मागासवर्गीय गटासाठी 35 टक्के गुणांनी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
GNM – GNM प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र राज्य, उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाची माध्यमिक व उच्च माध्यमिक (10+2) शालांत प्रमाणपत्र परीक्षा अथवा समतुल्य परीक्षा शासनमान्य संस्थेतून प्राधान्याने भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र या शास्त्रविषयांसह कमीत कमी 40 टक्के गुणाने पास असणे आवश्यक आहे. मात्र मागासवर्गीय गटासाठी 35 टक्के गुणांनी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
फी:
01) ANM
मागासवर्गीयांसाठी – 200/- Rs
खुल्या प्रवर्गासाठी – 400/- Rs
02) GNM
मागासवर्गीयांसाठी – 250/- Rs
खुल्या प्रवर्गासाठी – 500/- Rs
नोकरी ठिकाण: गडचिरोली
अर्ज पद्धती: ऑफलाइन
निवड प्रक्रिया: मुलाखत
अर्ज मिळण्याचा पत्ता: शुश्रूषा अधिकारी परिचारिका प्रशिक्षण विद्यालय गडचिरोली यांचे कार्यालय ( 20/12/2022 ते 23/12/2022 पर्यंत वेळ 10 ते 05 वाजेपर्यंत (सुटीचे दिवस वगळता) मिळेल )
पगार:
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )
टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen ) प्राइवेट करा.
जाहिरात बघा: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )
src: lm
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
Expired:
General Hospital Gadchiroli Bharti 2022 | जिल्हा निवड समिती ( गडचिरोली ) भरती 2022
General Hospital Gadchiroli has published a notification regarding the Posts Medical Officer and Specialist Posts in 2022. Candidates who are interested can read the notification.
( जिल्हा निवड समिती, गडचिरोली मार्फत सामान्य रुग्णालय, महिला रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र येथे वैद्यकीय अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. )
जिल्हा निवड समिती ( गडचिरोली ) अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी आणि विशेषज्ञ” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात तारीख: 24 फेब्रुवारी 2022
शेवटची तारीख: 02 मार्च 2022
मुलाखतीची तारीख: 04 मार्च 2022 ( 10:00 AM ) वाजता
पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी आणि विशेषज्ञ
पद क्र | पदाचे नाव |
01 | वैद्यकीय अधिकारी |
02 | विशेषज्ञ |
शैक्षणिक पात्रता: MBBS
फी: नाही
नोकरी ठिकाण: गडचिरोली
अर्ज पद्धती: ऑफलाइन
निवड प्रक्रिया: मुलाखत
पत्ता: जिल्हा शल्यचिकित्सक, सामान्य ग्णालय, गडचिरोली यांचे कार्यालयात
मुलाखतीचा पत्ता: सामान्य रुग्णालय, गडचिरोली
पगार:
वैद्यकीय अधिकारी – 80,000/- Rs |
विशेषज्ञ – 90,000/- Rs |
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )
टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen ) प्राइवेट करा.
जाहिरात बघा: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )
src: lm
- Top 10 Features That Make Slot Gacor Games Stand Out - November 26, 2024
- Can I access Rdxhd through a VPN? - March 4, 2024
- How long do movies stay on FilmyMeet? - February 29, 2024