महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मध्ये पद भरती


MahaTransco Bharti 2023 | महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी भरती 2023

MahaTransco has published a notification regarding the Posts of Typing (Skilled), Driver (Skilled), Office Assistant (Skilled), and Peon (Skilled) in 2023. Candidates who are interested can read the notification and apply.

What is MahaTransco?

Mahapareshan or Mahatransco is a wholly owned by government of Maharashtra and the major electricity transmission company in the state of Maharashtra

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मध्ये “टायपिंग (कुशल), ड्रायव्हर (कुशल), ऑफिस असिस्टंट (कुशल), आणि शिपाई (कुशल)” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 28 फेब्रुवारी 2023

शेवटची तारीख: 10 मार्च 2023 [ 05:00 PM ] वाजता पर्यंत  

पदाचे नाव: टायपिंग (कुशल), ड्रायव्हर (कुशल), ऑफिस असिस्टंट (कुशल), आणि शिपाई (कुशल) ( विजतंत्री )

पद संख्या: 27

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 टायपिंग (कुशल) 04
02 ड्रायव्हर (कुशल), 01
03 ऑफिस असिस्टंट (कुशल) 12
04 शिपाई (कुशल)  10

नोकरीचे ठिकाण: अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम व बुलढाणा (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती: ऑफलाईन 

फी: नाही 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: अति दाब प्रकल्प मंडळ कार्यालय, अमरावती

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण Whatsapp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( प्रोफाइल फोटो / DP )  प्राइवेट करा.

जाहिरात बघा: 📰 पाहा ( जाहिरात मध्ये अर्ज दिलेला आहे )

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 

*सविस्तर माहिती लवकरच उपलब्ध होईल.


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

Marion

Leave a Comment